उत्पती 49:8-9
उत्पती 49:8-9 AII25
हे यहूदा तुना भाऊ तुना धन्यवाद करतीन; तुना हात तुना शत्रुसना मानगुटी धरी; तुना बापना पोऱ्या तुनापुढं नमतीन. यहूदा सिंहासना बच्चा शे; मना पोऱ्या, तू शिकार करीन डोंगरमा जायेल शे; तो सिंहासनासारखा सिंहणीसारखा दबीन बसेल शे, त्याले कोण छेडी?