उत्पती 47:5-6
उत्पती 47:5-6 AII25
फारो योसेफले बोलना, तुना बाप अनं तुना भाऊ तुनाकडे येल शेतस; मिसर देश तुनापुढं मोकळा पडना शे; हाऊ देशना उत्तम ठिकाणमा तुना बाप अनं तुना भाऊसले वस्ती करू दे; त्यासले गोशेन प्रांतमा राहू दे; त्यासनामाईन जो कोणी हुशार माणुस तुले माहीत व्हई त्यासले मना गुराखीसना नायक कर.