उत्पती 46

46
याकोब आपला कुटुंबनासंगे मिसर देशमा येस
1तवय याकोब सर्वाकाही लिसन निंघना, अनी बैरशेबामा ईसन त्यानी आपला बाप इसहाक याना देवले बलिदान करात. 2तवय रातले दृष्टांतमा देव याकोबनासंगे बोलना, “याकोब हे याकोब;”
अनी तो बोलना, मी आठे शे?
3तो बोलना, “मी देव शे, तुना बापना देव शे;” तू मिसर देशमा जावाले घाबरू नको; तठे तुना मी एक मोठा राष्ट्र बनाडसु; 4मी तुनासोबत मिसर देशमा ईसु, तठेन मी तुले पक्का परत आणसु, अनी योसेफ आपला हाततीन तुना डोळा झाकी.
5मंग याकोब बैरशेबातीन निंघना, अनी त्याले लेवाकरता फारोनी धाडेल गाडीसमा याकोबना पोऱ्यासनी आपला बाप याकोब अनी आपला बायका पोऱ्यासले बसाडीसन गयात. 6#प्रेषित 7:15त्यासनी आपली गुरंढोरं अनी कनान देशमा कमाडेल मालमत्ता लिसन मिसर देशमा वनात; याप्रमाणे याकोब अनं त्यानी बठी संतती मिसर देशमा वनी. 7आपलासंगे आपला पोऱ्या अनं नातवंड, पोरी अनं नाती आपली सर्वी संतती मिसर देशमा लयी वना.
8इस्त्राएलनी संतती म्हणजे अर्थात याकोब अनं त्याना पोऱ्यासोऱ्या मिसरमा गयात त्यासनं ह्या नावे शेतस: याकोबना पहिला पोऱ्या रऊबेन. 9रऊबेनना पोऱ्या हनोक, पल्लू, हेस्रोन अनं कार्मी. 10शिमोनना पोऱ्या: यमुवेल, यामीन, ओहाद, याकीन, सोहार अनी कनानी बाईपाईन व्हयेल पोऱ्या शौल. 11लेवीना पोऱ्या: गेर्षोन, कहाथ, अनं मरारी. 12यहूदाना पोऱ्या: एर अनं ओनान, शेला, पेरेस अनं जेरह; यासनामाईन एर अनं ओनान ह्या कनान देशमा मरण पावना व्हतात अनी पेरेसना पोऱ्या हेस्रोन अनं हामूल ह्या व्हतात. 13इस्साखारना पोऱ्या: तोला, पुवा, योब अनं शिम्रोन. 14जबुलूनना पोऱ्या: सेरेद, एलोन, अनं याहलेल. 15ह्या सर्वा लेआना पोऱ्या अनं तिनी पोर दीना हाई तिले याकोबपाईन पदन-अराममा व्हयनी; त्याना पोऱ्या अनं पोरी मिळीसन तेहतीस जण व्हतात. 16गादानं पोऱ्या: सिफयोन, हग्गी, शूनी, एसबोन, एरी रोदी अनं अरेली. 17आशेरना पोऱ्या: इम्रा, इश्वा, इश्वी अनं बरीया; अनी त्यासनी बहीण सेराह, बरीयाना पोऱ्या हेबेर अनं मालकीएल. 18लाबाननी आपली पोर लेआ हिले देल जिल्पाना ह्या पोऱ्या शेतस, तिले ह्या याकोबपाईन सोळा जण व्हयनात. 19याकोबनी बायको राहेल हिना पोऱ्या: योसेफ अनं बन्यामिन. 20#उत्पती 41:50-52मिसर देशना ओनना याजक पोटीफरा यानी पोर आसनथ हिनापाईन योसेफले मनश्शे अनं एफ्राईम ह्या व्हयनात. 21बन्यामिनना पोऱ्या: बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम अनी आर्द. 22ह्या पोऱ्या याकोबपाईन राहेलले व्हयनात; त्या सर्वा चौदा जण व्हतात.
23दानना पोऱ्या: हुशीम. 24नफतालीना पोऱ्या: यासहेल, गूनी, येसेर अनी शिल्लेम. 25लाबाननी आपली पोर राहेल हिले देयल दासी बिल्हाना ह्या पोऱ्या शेतस, तिले ह्या सात जण याकोबपाईन व्हयनात. 26याकोबना वंशजमाधला ज्या माणसे मिसर देशमा गयात ती याकोबना पोऱ्यासना बायका सोडीसन सहासष्ट जण व्हतात. 27#प्रेषित 7:14योसेफले मिसर देशमा व्हयेल दोन पोऱ्या, ह्या मिळीसन याकोबना घरनासमाईन मिसर देशमा जोडेजोडे सत्तर जण व्हतात.
याकोब अनी त्याना कुटूंब मिसर देशमा ऱ्हातस
28योसेफनी गोशेन प्रांतनी वाट दखाडाले पाहिजे म्हणीन याकोबनी यहूदाले आपलापाईन त्यानाकडे धाडं; अशप्रकारं त्या गोशोन प्रांतमा वनात. 29तवय योसेफ आपला रथ लिसन आपला बाप याकोब याले भेटाले गोशेन प्रांतमा गया; त्याले भेटीसन त्याना गळामा त्यानी मिठी मारी अनी त्याना गळामा गळा घालीसन तो बराच येळ रडना. 30तवय याकोब योसेफले बोलना, आते ते माले खुशाल मरण येवो, कारण आते मी तुना तोंड दखेल शे, तू अजून बी जिवत शे. 31योसेफ आपला भाऊसले अनी आपला बापना घरनासले बोलना, मी जाईसन फारोले माहीती देस की, कनान देशमाधला मना भाऊ अनं मना बापना घरना माणसे मनजोडे येल शेतस. 32ह्या सर्वा मेंढरं पाळनारा, गुरंढोरं पाळनारा शेतस म्हणीन त्या आपला सर्वा शेरडंमेंढरं, गुरंढोरं अनं आपला सर्वा काही लिसन येयल शेतस. 33फारो तुमले बलाईसन ईचारी की, तुमना धंदा काय शे? 34तवय तुम्हीन सांगानं दाखलपनपाईन आतेपावत आम्हीन आपला दास गुरंढोरं पाळी रायनु शेतस; आमना अनं आमना बापना बी हाऊच धंदा शे; अशमा तुमले गोशेन प्रांतमा रावाले भेटी; कारण जितला बी मेंढपाळ शेतस तेवढासले दखीन मिसरी लोकसले किळस वाटी.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 46: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល