उत्पती 41
41
योसेफ फारोना सपनना अर्थ सांगस
1पुरा दोन वरीस व्हवावर फारोले एक सपन पडनं, त्यामा तो नील नदीना काठवर उभा राहिना शे. 2मंग दखा, नील नदीमाईन सात सुंदर अनं धष्टपुष्ट गायी नदीमाईन बाहेर निंघीसन लव्हाळमा चराले लागन्यात. 3त्यानानंतर अजून सात गायी ज्या कुरूप अनं दुबळ्या व्हत्यात त्या नील नदीमाईन निंघन्यात अनी दुसऱ्या गायीसना जोडे जाईन नदीकाठवर उभ्या राहिन्यात. 4तवय कुरूप अनं दुबळ्या गायीसनी त्या सुंदर अनं धष्टपुष्ट गायीसले खाई टाकं, तवय फारो जागा व्हयना. 5मंग तो परत झोपना तवय त्याले दुसरांदाव स्वप्न पडनं की, एकच ताटले सात चांगला भरदार कणसे वनात; 6अनी त्यानानंतर खूरटलेल अनं पुर्वकडना गरम झाकासघाई करपेल अश सात कणसं निंघनात. 7त्या खूरटलेल कणसंसनी त्या सात चांगला भरदार कणसंसले गिळी लिधं, मंग फारो जागा व्हयना, त्यानी दखं, की, हाई स्वप्न व्हतं. 8#दानीएल 2:2सकासले येळले फारोना मन अस्वस्त व्हयना, मंग त्यानी मिसर देशना सर्व ज्योतिषी अनं पंडीत यासले बलायं; फारोनी आपलं स्वप्न त्यासले सांग, पण त्यासनामाईन कोणलेच फारोना स्वप्नना अर्थ सांगता वना नही.
9तवय प्यालेबरदारसना नायक फारोले बोलना, माले आज मना अपराधनी जाण व्हई ऱ्हाईनी शे. 10जवय फारो आपला सेवकसवर क्रोधीत व्हयेल व्हता, तवय त्यानी माले अनी आचारीसना नायकले गारद्यासना सरदारना वाडामा कैद करीसनं ठेयल व्हतं. 11तवय एकच रातले आमले दोन्हीसले, माले अनं त्याले लागु व्हतीन अश सारखाच अर्थना स्वप्न पडना. 12तठे आमनासंगे एक इब्री जवान व्हता; तो गारद्यासना सरदारना दास व्हता; आम्हीन त्याले आपापला स्वप्न सांगात अनं त्यानी त्यासना अर्थ आमले सांगं; त्यानी प्रत्येकना स्वप्ननुसार त्याना अर्थ सांगं. 13त्यानी आमले स्वप्नना अर्थ सांगांत तसंच घडी वनं; माले मना पदवर परत लिधात अनी त्याले फाशी देवामा वनी.
14मंग फारोनी योसेफले बलावाले धाडां तवय त्याले तवयच बंदीगृहामाईन बाहेर आणं; अनी त्यानी आपला मुडंन करीसनं अनं कपडा बदलाईसनं फारोनासमोर वना. 15फारो योसेफले बोलना, मी एक स्वप्न दखेल शे, पण त्याना अर्थ सांगनारा कोणीच नही शे, मी तुनाविषयी आयकं की, तू स्वप्न ऐकताच त्याना अर्थ सांगस? 16योसेफ फारोले बोलना, मी कोण शे सांगनारा? फारोले शांती देणारं उत्तर परमेश्वरच दि. 17मंग फारोनी योसेफले सांगं, मी स्वप्नमा नील नदीना काठवर उभा व्हतु. 18तवय दखा, सात धष्टपुष्ट अनं सुंदर गायी नदीमाईन बाहेर निंघीसन लव्हाळीसमा चराले लागनात; 19अनी त्यासनामांगतीन दुबळ्या अनी कुरूप अश सात गायी निंघन्यात; त्यासनासारख्या बेढब गायी सर्वा मिसर देशमा मी कधीच दखात नही. 20ह्या दुबळ्या अनं कुरूप गायीसनी त्या पहिल्या सात पुष्ट गायीसले खाई टाकात. 21त्या कुरूप गायीसनी तिसले खाई टाकात, तवय त्या तिसना पोटमा गयात अश दिसनच नही; पण पहिलासारख्याच त्या कुरूप राहिन्यात, मंग मी जागा व्हयनु. 22परत मी आखो एक स्वप्न दखा, की, चांगला भरदार कणसं एकच ताटले वनात. 23अनी त्यानामांगेन सुकेल, खुरटायेल अनं पुर्वना गरम झाकासघाई करपेल अस सात कणसं निंघनात. 24अनी त्या सात खुरटायेल कणसंसनी त्या सात चांगला कणसंसले गिळी लिधं, हाई मी ज्योतिषसले सांगात, पण त्याना उलगडा करीन माले सांगनारा कोणीच नव्हता.
25योसेफ फारोले बोलना, फारोले पडेल स्वप्न एकच शे; परमेश्वर जे काही कराव शे, ते त्यानी फारोले सांगेल शे. 26त्या सात चांगल्या गायी म्हणजे सात वरीस शेतस; अनी सात चांगला कणसं म्हणजे सात वरीस शेतस; स्वप्न एकच शे. 27मांगेन येयल सात दुबळ्या अनं कुरूप गायी अनी सुकेल अनं पुर्वना गरम झाकासघाई करपेल सात कणसं ह्या दुष्काळना सात वरीस शेतस. 28हाई ती गोष्ट शे जी मी फारोले सांगी देयल शे, परमेश्वर जे काही कराव शे, ते त्यानी फारोले दखाडेल शे. 29दख, सर्वा मिसर देशमा सुकाळना सात वरीस ई राहिना शेतस. 30अनी त्यानानंतर दुष्काळना सात वरीस येतीन; तवय मिसर देशले सगया सुकाळना ईसर पडी, अनी दुष्काळमां देशना उजाड व्हयी. 31पुढे जो दुष्काळ पडाव शे, त्यामुये सुकाळ व्हता की नव्हता त्यानं कोनलेच ध्यान रावाव नही, एवढं भयानक तो दुष्काळ राही. 32हाई स्वप्न फारोले दोनदाव पडनं यानं कारण हाईच शे की, देवनी जे ठरायेल शे, ते देव लवकरच पुरा कराव शे.
33तर आते फारोनी एकादा चतुर अनी शहाणा माणुस दखीसन त्याले मिसर देशवर नेमाले पाहिजे. 34अनी फारोनी हाई करीसन देशवर अधिकारी नेमाले पाहिजे अनी सुकाळना सात वरीसमा मिसर देशमाधलं उत्पन्नना पंचमांश लेवानं. 35हाऊ येनारा सुकाळना वरीसमा सर्वा प्रकारना अन्न वस्तु गोया करानं अनी नगरनगरमा अन्नना पुरवठाकरता धान्यना साठा फारोना ताबामा ठेवानं. 36अनी हाई अन्न वस्तु दुष्काळना त्या सात वरीस करता उपयोगी राहतीन जो मिसर देशमा येवाव शे, त्यामुये दुष्काळमा देशना नाश व्हवावू नही.
योसेफ मिसर देशना मुख्य अधिकारी व्हस
37हाई फारोले अनं त्याना सर्व सेवकसले लगेच पटनं. 38तवय फारो आपला सेवकसले बोलना, ज्यानाठायी देवना आत्मा शे, अश ह्या मनुष्यनासारखा दुसरा कोणी सापडी का? 39मंग फारो योसेफले बोलना, देवनी तुले ह्या गोष्टीसनी बुध्दी देयल शे, त्यामुये तुनासारखा चतुर अनं शहाणा दुसरा कोणीच नही शे. 40#प्रेषित 7:10तर आते तू मना घरना अधिकारी बनी जाय; तुना आज्ञाप्रमाणे मनी बठी प्रजा चाली, मी फक्त राजासनां पुरता तुनापेक्षा मोठा ऱ्हासु. 41#स्तोत्रसंहिता 105:21; प्रेषित 7:10फारो योसेफले आखो बोलना, दख, मी तुले सर्वा मिसर देशवर नेमसं. 42#दानीएल 5:29मंग फारोनी आपला बोटमाधली अंगठी काढीसन योसेफनी बोटमा घाली; त्याले तलम तागना वस्त्र घाली दिधं, अनी त्याना गळामा सोनानी माळ घाली दिधी. 43मंग त्यानी त्याले आपला मांगेना रथवर बसाडं, अनी मजुरा करं, अश त्या त्यानापुढे घोषणा करीसन चालाले लागनात अस त्यानी त्याले सर्व मिसर देशवर अधिकारी नेमं. 44फारो योसेफले हाई बी सांगं, मी जरी फारो शे, पण तुना हुकुमशिवाय मिसर देशमा कोणी हात अनं पाय हालावु नही. 45फारोनी योसेफना नाव सापनाथ-पानेह#41:45 सापनाथ-पानेह परमेश्वर सांगस तु जीवता राहाय अस ठेवं; अनी ओन आठेना याजक पोटीफरा यानी पोर आसनथ हाई त्याले बायको करी दिधी, मंग योसेफ मिसर देशमा दौरा कराले लागना.
46जवय योसेफ मिरसना राजा फारो यानापुढे जाईन उभा राहिना तवय तो तीस वरीसना व्हता, मंग योसेफ फारोना जोडेतीन निंघीसन सर्वा देशमा दौरा कराले लागना. 47त्या सुकाळना सात वरीसमा जमीनले भरपुर पिक वनं. 48म्हणीन त्यानी या सात वरीसमा मिसर देशमाधलं सर्वा प्रकारना अन्न वस्तु गोया करीसन नगर नगरमा गोया करी ठेवं; एक एक नगरना आसपासना पिक त्यानी त्या त्या नगरमा गोया करी ठेवं; 49योसेफनी समुद्रना वाळूनागत धान्यना बराच साठा करी ठेवं; त्यानी मोजानं सोडी दिधं कारण त्यानं हिशाब ठेवानं कठीण व्हतं.
50दुष्काळ पडाना पहिले ओन आठला याजक पोटीफरा यानी पोर आसनथ हिनापाईन योसेफले दोन पोऱ्या व्हयनात. 51योसेफनी आपला पहिला पोऱ्यानं नाव मनश्शे #41:51 मनश्शे विसर पाडनाराठेवात; कारण तो बोलना, देवनी मना सर्वा क्लेश अनी मना बापना सर्वा घरानासना विसर पाडेल शे. 52त्यानी दुसराना नाव एफ्राईम #41:52 एफ्राईम फलद्रूपठेवात; कारण तो बोलना, मना विपत्तीना देशमा देवनी माले फलद्रूप करेल शे. 53मिसर देशमाधलं सुकाळना सात वरीस सरी गयात. 54#प्रेषित 7:11मंग योसेफनी सांगेल प्रमाणे दुष्काळना सात वरीस सुरू व्हयनात, तवय देशदेशमा दुष्काळ पडना, पण मिसर देशमा बठीकडे अन्नधान्य व्हता. 55#योहान 2:5सगया मिसर देशनी उपासमार व्हवाले लागनी अनं लोके फारोनाजोडे अन्न मांगाले लागनात, तवय फारो सर्वा मिसरी लोकसले बोलना, योसेफकडे जा; तो तुमले सांगी तश करा. 56जवय दुष्काळ सर्वा पृथ्वीवर पडना, तवय योसेफ कोठारं उघडीसन मिसरी लोकसले अन्न ईकाले लागना, कारण मिसर देशमा बी भयंकर दुष्काळ पडेल व्हता. 57तवय देशदेशमाधला लोके धान्य ईकत लेवाकरता मिसर देशमा योसेफकडे गयात, कारण सर्वा पृथ्वीवर भयंकर कडक दुष्काळ पडेल व्हता.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 41: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025