उत्पती 37
37
योसेफ अनी त्याना भाऊ
1याकोब कनान देशमा वस्ती करीन राहिना; त्याना बाप बी तठेच प्रवासी म्हणीसन राहिना व्हता. 2याकोब वंशना वर्णन हाऊ शे: योसेफ सतरा वरीसना व्हता तवय आपला भाऊसनासंगे म्हणजे आपला बापना बायका बिल्हा अनी जिल्पा यासना पोऱ्यासंगे राहीसन मेंढरंसना कळप चारे; अनी योसेफ त्यासनी वाईट गोष्टीसनी खबर आपला बापले जाईसन सांगे. 3याकोब #37:3 याकोब योकोबआपला सर्व पोऱ्यासपेक्षा योसेफवर जास्त प्रेम करे, कारण तो त्याना म्हतारपणना पोऱ्या व्हता; त्यानी त्यानाकरता एक पायघोळ झगा बनडेल व्हता. 4आपला बाप आपलासपेक्षा त्यानावर जास्त प्रेम करस हाई दखीन त्या त्याना राग कराले लागनात, अनं त्यानासंगे चांगलं बात बी नही करेत. 5मंग एकदाव योसेफले सपन पडनं त्यानी ते त्यासले सांगी दखाडं, तवय त्या त्याना जास्तच राग कराले लागनात. 6तो त्यासले बोलना, माले पडेल सपन ऐका जे मी दखेल शे: 7दखा, आपण सर्वा शेतमा पेंढ्या बांधी राहिंतुत तवय मनी पेंढी उठीन उभी राहिनी; तवय तुमन्या पेंढ्या मनी पेंढीना चारीबाजुले उभ्या राहिन्यात अनं त्यासनी तिले नमन करात. 8हाई ऐकीसन त्याना भाऊ त्याले बोलनात, तू खरंच आमनावर राज्य कराव शे का? म्हणजे आमनावर तू सत्ता चालावनार शे का? म्हणीन त्या त्याना सपनमुये अनी त्यानी बातमुये त्याना जास्तच राग कराले लागनात. 9परत त्याले आखो एक स्वप्न पडनं, ते पण त्यानी आपला भाऊसले सांगी दखाडं, तो बोलना, दखा, माले आखो एक सपन पडनं, ते अस की, सुर्य, चंद्र अनं अकरा तारा यासनी ईसन माले नमन करात. 10त्यानी हाई सपन आपला बापले अनं भाऊसले सांगं, तवय त्याना बाप त्याले दटाडीसनं बोलना, हाई आशे काय सपन पडनं शे तुले? मी अनी तुनी माय अनं तुना भाऊ या खरंच तुनापुढे भूमीवर झुकीसन तुले नमन कराले येतीन. 11#प्रेषित 7:9त्याना भाऊ त्याना हेवा कराले लागनात, पण त्यानं म्हणनं त्याना बापनी आपला मनमा ठेवं.
योसेफले मिसर देशमा इकी टाकतस
12यानानंतर त्याना भाऊ आपला बापना कळप चाराले शखेमले गयात. 13मंग याकोब #37:13 याकोब याकोबयोसेफले बोलना, तुना भाऊ शखेमले कळप चारी राहिनात शेतस ना; तर चाल; मी तुले त्यासनाकडे धाडस, तो बोलना, हा मी जावाले तयार शे.
14अनी त्यानी त्याले सांगं, "जाय तुना भाऊ कशा काय शेतस अनी कळप पण ठिक शे का ते दखीसनं माले ईसन सांगं," तवय त्यानी त्याले हेब्रोन खोरामाईन धाडं, अनं तो शखेमले जाईसनं पोहचना. 15तो जंगलमा इकडे तिकडे भटकी राहिंता तवय एक माणुसनी त्याले ईचारं तू काय शोधी राहिना शे?
16तो बोलना, मी आपला भाऊसले शोधी राहिनु शे; त्या कळप कोठे चारी राहिनात शेतस तेवढं माले सांगा. 17तो माणुस योसेफले बोलना, त्या आठेन निंघी जायेल शेतस; मी त्यासनं हाई बोलनं ऐका, आपण दोथानले जाऊत, मंग योसेफ आपला भाऊसना शोध करत गया अनं त्या त्याले दोथानमा सापडनात.
18त्यासनी त्याले दूरतीन दखं, तवय तो त्यानाजोडे येवाना पहिले त्याले मारी टाकाना त्यासनी बेत करं. 19त्या एकमेकसले बोलनात, दखा, हाऊ स्वप्नदर्शी ई ऱ्हाईना शे; 20तर आते चला, आपण त्याले मारी टाकुत, अनी मंग सांगूत कोणी हिस्त्र पशुनी त्याले खाई टाकं; मंग दखुत त्यानं सपनना काय व्हस ते. 21पण हाई रऊबेननी ऐका, तवय त्यानी त्यासना हाततीन वाचाडी लिधं; तो त्यासले बोलना, आपण त्याले जिवे मारानं नही. 22रऊबेन त्यासले बोलना, रक्तपात करानं नही, याले जंगलना खड्डामा टाकी द्या, पण त्यानावर हात टाकान नही, त्यासना हाततीन सोडाईसन त्याले बापकडे परत धाडी देवानं म्हणीसनं तो अस बोलना. 23योसेफ आपला भाऊसनाजोडे पोहचना, तवय त्याना आंगमा पायघोळ झगा व्हता तो त्यासनी काढी लिधा. 24अनी त्याले उचलीसनं खड्डामा टाकी दिधं; तो खड्डा कोरडा व्हता त्यामा पाणी नव्हतं.
25मंग त्या जेवण कराले बठी गयात तवय त्यासनी नजर वर करीन दखं, तवय इश्माएली लोकसनी एक टोळी उंटवर मसाला, ऊद अनं गंधरस लटकाडीसनं गिलादमाईन मिसरले जाई राहिना शेतस अस त्यासले दखायनं. 26तवय यहूदा आपला भाऊसले बोलना, आपला भाऊले ठार मारीसन अनं त्याना रक्त लपाडीसन आपलाले काय फायदा व्हनार शे? 27चला, आपण त्याले ह्या इश्माएली लोकसले ईकी टाकुत; आपण त्यानावर हात टाकनं नही; कारण तो पण आपलाच भाऊ शे; आपला हाडमासना शे, हाई त्याना भाऊसले पटी गयं. 28तवय काही मिद्यानी व्यापारी जोडेतीन जाई राहिंतात तवय त्यासनी योसेफले त्या खड्डामाईन बाहेर काढं अनी त्या इश्माएली लोकसले वीस रूपयामा ईकी दिधं, त्या योसेफले मिसर देशमा लई गयात. 29जवय रऊबेन खड्डानाजोडे गया तवय त्यानी दख की, योसेफ खड्डामा नही शे, म्हणीसन त्यानी आपला कपडा फाडात. 30तो आपला भाऊसकडे ईसन बोलना, पोऱ्या ते नही शे; आते मी कोठे जाऊ? 31मंग त्यासनी योसेफना झगा लिसन तो एक बकरा मारीन तो झगा त्याना रंगतमा भिजाडं. 32मंग त्यासनी तो पायघोळ झगा धाडी दिधा; तो त्यासनी आपला बापनाजोडे आणीसन सांगं, की, हाऊ आमले सापडना शे; हाऊ तुमनाच पोऱ्याना झगा शे का हाई वळखा. 33त्यानी वळखीन सांगं, हाऊ मनाच पोऱ्याना झगा शे! हिस्त्र पशुनी त्याले खाई टाकं, म्हणजेच योसेफले फाडी टाकेल शे. 34तवय याकोबनी आपला कपडा फाडात अनी कंबरले गोणताट गुंडाळीसन आपला पोऱ्याकरता बराच दिन शोक करं. 35त्याना पोऱ्या अनं पोरी ह्या सर्वा त्याना सांत्वन कराकरता त्यानाजोडे गयात; पण त्याले काही समाधान वाटनं नही, अनं तो बोलना, मी शोक करत करत अधोलोकमा मना पोऱ्याकडे जासु, अस त्याना बापनी त्यानाकरता शोक करं. 36मिद्यानी लोकसनी योसेफले मिसरमा आणीसन पोटीफर नावना फारोना एक अमलदार गारद्यासना सरदार व्हता, त्याले ईकी दिधं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 37: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: