उत्पती 37:6-7

उत्पती 37:6-7 AII25

तो त्यासले बोलना, माले पडेल सपन ऐका जे मी दखेल शे: दखा, आपण सर्वा शेतमा पेंढ्या बांधी राहिंतुत तवय मनी पेंढी उठीन उभी राहिनी; तवय तुमन्या पेंढ्या मनी पेंढीना चारीबाजुले उभ्या राहिन्यात अनं त्यासनी तिले नमन करात.

អាន उत्पती 37