उत्पती 34

34
दीनाना भ्रष्टनाबद्दल सूड
1मंग लेआनी पोर दीना, जी याकोबपाईन उत्पन्न व्हयेल व्हती, त्या देशमाधल्या पोरीसले दखाले बाहेर गयी. 2तवय त्या देशना अधिपती हमोर नावना हिव्वी पोऱ्या शखेम यानी नजर तिनावर गयी, अनी त्यानी तिले भ्रष्ट करं. 3याकोबनी पोर दीना हिनावर त्यानं मन बसनं; त्यानं त्या पोरवर प्रेम जडना, अनी त्यानी तिनं समाधान करं. 4मंग शखेमनी आपला बाप हमोर याले सांगं, माले हाई पोर बायको करी द्या. 5त्यानी आपली पोर दीना हिले भ्रष्ट करं हाई माहिती याकोबले समजनी, तवय त्याना पोऱ्या रानमा गुरंसमा जायेल व्हतात, म्हणीसनं त्या परत येतस तोपावत तो गप्प राहिना. 6तवय शखेमना बाप हमोर याकोबनासंगे बोलनं कराकरता निंघना. 7ती माहिती ऐकीसन याकोबना पोऱ्या रानमाईन घर वनात; तवय त्या खुप दु:खमा संतापेल व्हतात, कारण शखेमनी याकोबनी पोरले भ्रष्ट करीसनं याकोबमा एक अश गोष्ट करेल व्हती जे त्यानी नको कराले पाहिजे व्हतं. 8पण हमोरनी त्यानासंगे अश बोलनं करीसन सांगं, मना पोऱ्या शखेम यानं तुमनी पोरवर खुप प्रेम शे, तरी ती त्याले बायको करी द्या. 9तुम्हीन आमनासंगे सोयरीक करा, तुमन्या पोरी आमले द्या अनं आमन्या पोरी तुम्हीन करा. 10आमनामा वस्ती करीसनं राहा, हाऊ‍ देश तुमले मोकळा शे; त्यामा ऱ्हावा, व्यापार करा, अनी वेतन मियाडा.
11शखेम दीनाना बापले अनं भाऊसले बोलना, मनावर एवढी कृपा करा म्हणजे तुम्हीन ज्या बी मांगशात ते मी दिसु. 12तुमले वाटी ते किम्मतनी वस्तु मनाजोडे मांगा, तुमना सांगेल प्रमाणे ते मी दिसु; पण ती पोर माले बायको करी द्या. 13आपली बहीण दीना शखेमनी भ्रष्ट करेल शे, म्हणीन याकोबना पोऱ्यासनी मनमा डाव धरीन त्याले अनं त्याना बाप हमोरले उत्तर दिधं. 14त्या त्याले बोलनात, बेसुंता व्हयेल माणुसले आमनी बहीण देवानं हाई आमना हाततीन व्हवावू नही; आमले बाट लागी. 15आम्हीन फक्त एक अटवर तुमनासंगे सहमत व्हसुत, जर तुम्हीन आमनागत व्हई जाशात, म्हणजे तुमनामाईन सर्वा माणसंसनी सुंता व्हवाले पाहिजे. 16तवय आम्हीन आमन्या पोरी तुमले बायका कराले दिसुत, अनी तुमन्या पोरी आम्हीन करसुत, अनी तुमनासंगे वस्ती करीन एकजातना व्हई जासुत. 17पण जर तुम्हीन सुंता कराकरता आमनं ऐकनात नहीत, तर आम्हीन आमनी पोरले लिसन निंघी जासुत. 18त्यासनं बोलनं हमोर अनं त्याना पोऱ्या शखेम याले मान्य व्हयनी. 19त्या जवान पोऱ्यानी तश कराले उशीर करा नही, कारण याकोबनी पोरवर त्यानं मन बसेल व्हतं; त्याना बापना घरमाधला सर्वापेक्षा त्याना मान मोठा व्हता. 20अस हमोर अनं त्याना पोऱ्या शखेम यासनी आपला नगरना वेशीजोडे जाईसन नगरवासी लोकसले अश सांगाले लागनात की, 21ह्या माणसे आपलासंगे बंधुप्रेममा राहनारा शेतस, त्यामुये त्यासले हाई देशमा राहीसन व्यापार करू द्या, कारण दखा, त्यासले वस्ती करीन राहता ई इतला हाऊ देश पुरा शे, आम्हीन त्यासन्या पोरी बायका करूत अनी आपल्या पोरी त्यासले देऊत. 22आपलामा राहिसन एक राष्ट्र व्हवाले त्या ज्या अटवर मान्य व्हयेल शेतस, ती हाई शे की, त्यासनी सुंता व्हयेल शे, तशी आपलामा सर्वा माणसेसनी सुंता व्हवाले पाहिजे. 23अश करावर त्यासनं कळप, मालमत्ता अनी त्यासनी सर्वी जनावरे आपली नहीत का व्हवावुत? एवढं त्यासनं बोलनं मान्य करी ल्या, म्हणजे त्या आपलामा वस्ती करीन राहतीन. 24हमोर अनी त्याना पोऱ्या शखेम यासनं बोलनं, वेशीमाईन येनारा जानारा सर्वासनी ऐकात; मंग त्या नगरमा येनारा जानारा सर्वा माणसेसनी सुंता व्हयनी.
25मंग अश व्हयनं की, तिसरा दिनले त्या सर्वा माणसे तराशमा पडी राहिंतात, तवय याकोबना दोन पोऱ्या म्हणजे दीनाना भाऊ शिमोन अनं लेवी यासनी आपली तरवार लिसन त्या नगरमा अचानक हामला करा, अनी तठला सर्वा माणसेसनी कत्तल करी. 26अनी त्यासनी हमोर अनं त्याना पोऱ्या शखेम याना बी तरवारघाई कत्तल करीसन दीनाले शखेमना घरमाईन काढी लई गयात. 27मंग याकोबना पोऱ्यासनी त्या कत्तल करेल नगरमा जाईसन त्या नगरले लुटी लिधात, कारण त्या नगरवासीसनी त्यासनी बहीण दीना हिले भ्रष्ट करेल व्हतं. 28त्यासनी त्यासनं शेरडं मेंढरं, गायबैल, गाढवं अनी नगरमा अनी शेतमा जे काही व्हतं ते सर्वा त्यासनी लि लिधा. 29अनी त्यासनी त्यासनं सर्व मालमत्ता, अनं पोऱ्यासोऱ्या अनं बाया अनी त्यासना घरमा जे काही सापडनं ते सर्वा त्यासनी लुटी लिधं. 30तवय शिमोन अनं लेवी यासले याकोब बोलना, या देशना रहिवासी कनानी अनं परिज्जी यासले मना वीट ई अश करीन तुम्हीन माले संकटमा पाडेल शेतस; मना माणसे फक्त मुठभर शेतस, म्हणीसंन त्या मनावर चाल करीसन येतीन अनी मना कत्तल करतीन अनी मना अनं मना घरणासना नायनाट करतीन. 31पण त्या त्याले बोलनात, त्यासनी आमनी बहीणसंगे अश व्यवहार का बरं करा, जश वेश्यानीसंगे करतस.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 34: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល