उत्पती 28:20-22

उत्पती 28:20-22 AII25

याकोबनी अस नवस करा की, जर परमेश्वर मनासंगे राही, अनी ज्या वाटतीन मी जाई ऱ्हायनु शे तिमा मना संरक्षण करी अनी माले खावाले अन्न अनं घालाले कपडा दि, अनी मी आपला बापना घर सुखरूप वापस वना तर परमेश्वर मना देव व्हई. अनी हाऊ धोंडा मी स्मारकस्तंभ म्हणीन उभा करेल शे, तो देवनं घर व्हई; अनी जे काही तू माले दिशी त्याना दशमांश मी तुले अवश्य अर्पण करसु.

អាន उत्पती 28