उत्पती 23

23
सारानं मरण अनी अब्राहाम जमीन ईकत लेस
1सारा एकशेसत्तावीस वरीस जगनी; एवढाच तिना आयुष्य व्हता. 2सारा हाई कनान देशमा किर्याथ-आरबा म्हणजे हेब्रोन आठे मरण पावनी, अनी अब्राहाम तिनाकरता शोक अनं विलाप कराले वना.
3अब्राहाम आपला मयत व्हयेल बायकोना जोडेतीन उठीन हेथीले बोलना, 4#इब्री 11:9-13; प्रेषित 7:16मी तुमनामा प्रवासी अनं परदेशी शे; मना मालकीनी कबर तुमनामा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन माले जागा द्या, म्हणजे मी आपला मरेलसले मूठमाती दिसन नजरना आड करसु.
5तवय हेथी लोकसनी अब्राहामले बोलनात, 6"हे आमना मालक आमनं ऐक; आमनामा तुम्हीन एक देवना सरदार शेतस; आपण आमना कबरसमाईन तुमले वाटी त्यामा आपला मयतले मूठमाती द्या; आपला मयतले मूठमाती देवाकरता आपली कबर देवाले आमनामाधला कोणी बी नाकार देवाव नही."
7तवय अब्राहामनी उठीन त्या देशमा लोकसले म्हणजे हेथीसले नमन करा. 8तो त्यासले बोलना, "मी आपला मयतले नजरना आड कराले पाहिजे अशी तुमनी इच्छा व्हई तर तुम्हीन मना ऐका; एफ्रोन बिन सोहर यानाजोडे मनाकरता ईनंती करा की, 9त्याना वावरना हद्दना मजारली त्यानी मकपेला नावनी गुहा शे, ती मनी मालकीनी कबरस्तान व्हवाले पाहिजे म्हणीसन त्यानी तुमनासमोर पुरी किंमत लिसन माले देवाले पाहिजे.
10एफ्रोन हित्ती हाऊ हेथीसमा बठेल व्हता, तो हेथीसना समक्ष, त्याना गावना वेशीमाईन येनारा जानारा सर्वासमक्ष अब्राहामले सांगं, 11"हे मना मालक, अस नही, मनं ऐका, ते वावर मी तुमले देस, अनी त्यामा जी गुहा शे ती बी तुमले देस; मना भाऊसना समक्ष मी तुमले देस, तठे आपला मयतले मूठमाती द्या."
12तवय अब्राहामनी त्या देशना लोकसले नमन करं." 13अनी त्या देशना लोकसना समक्ष तो एफ्रोनले बोलना, "मनं एवढं खरच ऐकी ले; मी वावरना पैसा देस ते मनाकडीन ले म्हणजे मी मनी बायकोना शरीरले तठे मूठमाती दिसु. 14तवय एफ्रोननी अब्राहामले उत्तर दिधं, 15"मालक, मनं ऐका, हाई फक्त चारशे शेकेल रूपे किंमतनी जमीन, तिनं काय मोठं? तुम्हीन आपला मयतले मूठमाती द्या." 16अब्राहामनी एफ्रोननं सांगनं मानीसन हेथीसना समक्ष जेवढा पैसा सांगेल व्हतात तेवढा चलनी चारशे शेकेल रूपे त्यासले मोजी दिधात.
17अश प्रकारमा एफ्रोनना शेत जे मम्रेना पुर्वले मकपेलमा व्हतं ते अनी त्यामधली गुहा, अनी शेतामाधलं अनी त्यानाहद्दमाधलं प्रत्येक झाडं. 18हेथीसमक्ष वेशीमाईन जानारा येनारा सर्वासमक्ष, अब्राहामना कबजामा पुरा वना. 19नंतर अब्राहामनी आपले बायको सारा हिले कनान देशना मम्रे म्हणजे हेब्रोन याना पुर्वले मकपेलाना शेतमाधलं गुहामा पुरा. 20अनी ते शेत गुहानासोबत कबरस्तान व्हवाले पाहिजे म्हणीसन हेथी यासना कडीन अब्राहामना कबजामा पुरा वना.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 23: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល