उत्पती 21:17-18

उत्पती 21:17-18 AII25

देवनी पोऱ्यानं रडानं आवाज आयकं; अनं देवना दूतनी आकाशमाईन हाक मारीसनं हागारले बोलना, हागार, तुले काय व्हयनं शे? घाबरू नको, कारण जठे पोऱ्या शे तठेतीन देवनी त्याना आवाज आयकेल शे. ऊठ, पोऱ्याले उचलीसनं आपला हातमां धर, त्यानापाईन मी एक मोठं राष्ट्र बनाडनार शे.

អាន उत्पती 21