उत्पती 20
20
अब्राहाम अनी अबीमलेख
1अब्राहाम तठेन निंघीसन कनानं दक्षिणले प्रवास करीसन कादेश अनं शूर यासना मजारमा मुक्काम करं अनी काही दिन गरार आठे राहावाले लागना. 2#उत्पती 12:13; 26:7आपली बायको सारा हिनाबद्दल अब्राहामनी आशे सांगं की, हाई मनी बहीण शे, तवय गरारना राजा अबीमलेख यानी माणसे धाडीसन साराले आपलाजोडे ठेई लिधं. 3पण त्या रातले देव सपनमां ईसन अबीमलेखले बोलना, तू हाई जी बाई आणेल शे तिनामुये तुना नाश व्हई, कारण ती लगीन व्हयेल बाई शे.
4अबीमलेख तिनाजोडे काही जायेल नव्हता, म्हणीसन तो बोलना, हे प्रभू, तू नितीमान राष्ट्रना बी नाश करशी का? 5ती मनी बहीण शे आशे तो सोता माले बोलना नही का? तसच तो मना भाऊ शे आशे ती बी माले बोलनी नही का? मी सात्विक मनतीन अनं स्वच्छ हाततीन हाई करेल शे. 6देवनी त्याले स्वप्नमा सांगं, तू सात्विक मनतीन हाई करेल शे हाई माले बी ठाऊक शे, अनी मीच तुले मनाविरूध्द पाप व्हवापाईन वाचाडेल शे; म्हणीसन मी तुले तिले हात बी लावु दिधं नही. 7आते त्या माणुसनी बाई त्याले वापस दे, कारण तो संदेष्टा शे; तो तुनाकरता प्रार्थना करी अनी तू वाची जाशी; पण जर तू त्यानी बाई वापस नही दिधी, तर समजी ले तू अनं तुना जितला बी लोके शेतस बठा पक्का मरतीन.
8मंग अबीमलेख मोठी पहाटमाच उठीसनं आपला सर्व सेवकसले बलाईसन या सर्वा गोष्टी त्यासले सांग्यात; तवय त्या माणसे भयान घाबरनात. 9तवय अबीमलेखनी अब्राहामले बलाईसन त्याले सांगं, तू आमनासंगे हाई काय करं? मी तुना आशे कोणतं अपराध करं की, तू मनावर अनी मना राज्यवर आशे महापातक आणात? करानं नही अश वर्तन तू मनासंगे करेल शे. 10अबीमलेख अब्राहामले ईचारं, हाई गोष्ट कराकरता तुना मनमा काय व्हतं? 11अब्राहामनी उत्तर दिधं, मी हाई यानाकरता आशे करं की, माले आशे वाटनं हाई ठिकाणले आठे कोनले बी परमेश्वरनं भय नही शे, म्हणीसन मनी बायकोमुये या लोके माले मारी टाकतीन. 12तसच ती खरंच मनी बहीण शे, ती मना बापनी पोर शे; पण मनी मायनी ती पोर नही, म्हणीन ती मनी बायको व्हयेल शे. 13अनी अश व्हयनं की, देवनी माले मना बापना घर सोडीसन निंघानी आज्ञा करी तवय मी तिले सांगं, तू मनावर इतली कृपा कर की, आपण जठे बी जाशुत तठे हाऊ मना भाऊ शे अश मनाबद्दल सांग.
14तवय अबीमलेखनी मेंढरं, बैल, दास अनं दासी आनीसन अब्राहामले दिधं, अनी त्यानी बायको सारा हाई बी परत त्याले आणी दिधी. 15"मंग अबीमलेख बोलना, "मना देश तुले मोकळा शे; तुले वाटी तठे राय. 16तो साराले बोलना, दख, मी तुना भाऊले एक हजार चांदीना नाणा दि राहिनु शे; ज्या लोके तुनासंगे शे त्या सर्वासना नजरमा तु निर्दोष शे अनी त्या सर्वासले समजी की तुनी काहीच चुकी करेल नही शे. 17मंग अब्राहामनी परमेश्वरकडे प्रार्थना करी, तवय परमेश्वरनी अबीमलेख, त्यानी बायको अनं त्याना दासी यासले बरं करं, अनी त्यासले पोऱ्या व्हवाले लागनात. 18कारण अब्राहामनी बायको सारा हिनामुये परमेश्वरनी अबीमलेखना घराणामातील सर्व बायासनं गर्भाशय बंद करेल व्हतं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 20: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: