उत्पती 17

17
सुंता हाई करारनी खूण
1अब्राम जवय नव्यान्नव वरीसना व्हयना तवय परमेश्वर त्याले दर्शन दिसन बोलना, मी सर्वसमर्थ देव शे; तू मनासमोर शे हाई मनमा धरीन चाल अनं सात्विकपणमा राय. 2तुनामा मी मना करार स्थापसु तुले मी बहुगुणित करीन. 3तवय अब्राम उपडा पडना, अनी देव त्यानासंगे बोलना, तो बोलना, 4दख मी तुनासंगे मना हाऊ करार करस तू राष्ट्रसमूहना जनक व्हसी. 5#रोम 4:17यापुढे तुले अब्राम अश‍ म्हनावुत नहीत, तर तुले अब्राहाम अश म्हणतीन, कारण मी तुले राष्ट्रसमूहना जनक बनाडेल शे. 6मी तुले भलतं फलसंपन्न करसु; तुनापाईन मी राष्ट्र बनाडसु; तुनापाईन राजा उत्पन्न व्हतीन.
7 # लूक 1:55 मी तुना अनं तुनामांगे तुना संतानना देव व्हसु, अश कायमना करार मी तुनासंगे अनी तसच तुना पश्चात तुना संताननासंगे पिढानपिढा करस. 8#प्रेषित 7:5हाऊ जो कनान देशमा तु उपरी शे, तो सर्वा देश मी तुले अनं तुना पश्चात तुनी संतानले कायमना वतन म्हणीसन दिसु अनी मी त्यासना देव व्हसु.
9देव अब्राहामले आखो बोलना, आते तू अनी तुना पश्चात तुनी संततीने पिढानपिढा कायम मना करार पाळानं. 10#रोम 4:12; प्रेषित 7:8मनासंगे अनी तू अनं तुना पश्चात तुनी संतती यासनामा स्थापेल मना करार जो तुम्हीन पाळाशात तो हाऊ; तुमनामातील प्रत्येक माणुसनी सुंता व्हवाले पाहिजे. 11तुमनी अग्रत्वचा काढामा येवाले पाहिजे; हाई मनामा अनं तुमनामा व्हयेल करारनी खूण राही. 12अनी पिढीनपिढी प्रत्येक माणुस आठ दिनना व्हवावर त्यानी सुंता व्हवाले पाहिजे; मंग तो तुमना घरमा जन्मेल राहो, किंवा तुमना बीजना नसेल, परकापाईन धन दिसन लेयल राहो. 13तुना घरी जन्मेलना किंवा परकापाईन धन दिसन ईकत लेयलनी सुंता अवश्य व्हवाले पाहिजे; म्हणजे ज्या करारनी खूण तुमना शरीरमा करेल राही तो मना करार कायमना राही.
14कोणी सुंता व्हयेल नही राहिनी, म्हणजे कोणी माणुसनी अग्रत्वचा काढामा वनी नही, तर त्याले आपला लोकसमाईन नष्ट करना; कारण त्यानी मना करार मोडेल शे.
15मंग परमेश्वरनी अब्राहामले सांगं, तुनी बायको साराय हिले यानापुढे साराय म्हनानं नही, तर तिना नाव सारा #17:15 सारा राजमाताराही. 16मी तिले आशिर्वादीत करसु, इतलंच नही तर तिनाद्वारा मी तुले एक पोऱ्या दिसु; मी तिले आशिर्वादीत करसु, तिनापाईन राष्ट्र उत्पन्न व्हतीन, तिनापाईन राष्ट्रसना राजा उत्पन्न व्हतीन.
17अब्राहामनी उपडा पडीसन अनं हसना अनी मनमान मनमा बोलना, शंभर वरीसना माणुसले पोऱ्या व्हई का? अनी नव्वद वरीसनी साराले पोऱ्या व्हई का? 18अब्राहाम देवले बोलना, इश्माएल तुना नजरसमोर जगना म्हणजे हाई भरपुर शे.
19पण देव बोलना, नही, नही, तुनी बायको सारा हिनाच पोटी तुले पोऱ्या व्हई; तू त्याना नाव इसहाक #17:19 इसहाक तो हसतोठेव; त्याना पश्चात त्याना संततीनीसंगे कायम टिकी अश करार मी त्यानासंगे करसु. 20इश्माएलनाविषयी बी मी तुनी प्रार्थना ऐकेल शे; दख, मी त्याले आशिर्वादीत करसु; त्याले सफळ अनं बहुगुणित करसु, तो बारा सरदारसना बाप व्हई; अनं मी त्यानं मोठं राष्ट्र बनाडसु. 21पण पुढला वरीसले हाईच येळले तुले साराना पोटतीन इसहाक व्हई; त्यानासंगेच मी मना करार करसु. 22मंग अब्राहामनासंगे बोलनं व्हवावर देव त्याले सोडीसन गया.
23तवय अब्राहामनी आपला पोऱ्या इश्माएल, तसच त्याना घर जन्मेल अनं ईकत लियेल आपला सर्वा दास यासले म्हणजे आपला घरना सर्वा माणसंसले आणीसन देवनी त्याले सांगेल व्हतं त्याप्रमाणे त्याच दिनले त्यासनी सुंता करी. 24अब्राहामनी सुंता व्हयनी तवय तो नव्यान्नव वरीसना व्हता. 25तसच त्याना पोऱ्या इश्माएल यानी सुंता व्हयनी तवय तो तेरा वरीसना व्हता. 26अब्राहाम अनी त्याना पोऱ्या इश्माएल यासनी एकच दिनले सुंता व्हयनी. 27अनी त्याना घरमा जन्मेल अनं परकासपाईन ईकत लियेल अश त्यासना सर्वा घरना माणसंसनी त्यासनासंगे सुंता व्हयनी.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 17: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល