उत्पती 13
13
अब्राम अनी लोट वेगळा व्हतस
1तवय अब्राम आपली बायको, अनी सर्वी मालमत्ता लिसन मिसर देशमाईन निंघीसन दक्षिणकडे गया, अनी लोट बी त्यानासोबत गया. 2अब्राम आपला जनावरे अनी सोना अनं चांदी यासमुये खुप धनवान व्हता. 3मंग तो प्रवास करत करत नेगेबपाईन बेथेलपावत गया, बेथेल अनं आय यासना मधोमध तो वना. 4सुरवातले त्यानी जठे वेदी बांधेल व्हती त्याच ठिकाणमा तो वना; तठे त्यानी परमेश्वरनी आराधना करी.
5आते लोटनाजोडे बी मेंढरं, गुरंढोरं अनं तंबू बी व्हतात, जो अब्रामनासोबत येल व्हता. 6त्यासले एकत्र राहावाले तो प्रदेश पुरी नही राहिंता; कारण त्यासनी मालमत्ता एवढी व्हयनी की, त्यासले एक जनावरसले चाराना एक ठिकाणमा सोबत राहता नही ई ऱ्हाईंत. 7तसच अब्रामना अनं लोटना गुराखीसनी भांडण व्हवाले लागनी; त्या येळले त्या देशमा कनानी अनं परिज्जी यासनी वस्ती व्हती.
8तवय अब्राम लोटले बोलना, हाई दख, नही तुनामा अनं मनामा, नही तुना अनं मना गुराखीसमा भांडण व्हवाले नको, कारण आपण भाऊबंद शेतस. 9सर्वा देश तुले मोकळा नही शे का? यामुये मनापाईन येगळा व्हई जाय; तू डावीकडे जाशी तर मी उजवीकडे जासु; तू उजवीकडे जाशी तर मी डावीकडे जासु. 10#उत्पती 2:10तवय लोटनी आपली नजर टाकीसन यार्देनना खोरे दखं की ती परमेश्वरना बागनागत सोअरना वाट पावत मिसर देशना भुमीनागत सगयीकडे भरपुर पाणी शे अश त्याले दिसनं त्या येळपावत परमेश्वरनी सदोम अनं गमोराना नाश करेल नव्हता. 11यामुये हाई यार्देननी सर्वा तळवट लोटनी आपलाकरता पसंद करी लिधा अनी तो पुर्वेकडे प्रवास करू लागना; ह्या प्रमाणे त्या एकमेकसपाईन येगळा व्हयनात. 12अब्राम कनान देशमा राहिना, अनं लोट तळवटीना नगरसमा राहिना, अनी मुक्काम करत करत त्यानी आपला तंबू सदोमाजोडे उभं करा. 13सदोमना लोके ते परमेश्वरना नजरमा भलताच दुष्ट अनी महापापी व्हतात.
अब्राम हेब्रोनले जासं
14लोट अब्रामपाईन येगळा व्हवावर परमेश्वर अब्रामले बोलना, तू जठे शे तठेन उत्तरकडे, दक्षिणकडे, पुर्वकडे, अनं पश्चिमकडे नजर लाईसन दख. 15#प्रेषित 7:5कारण जो हाऊ सर्वा देश तुले दखाई राहिना शे, तो तुले अनं तुना संततीले मी कायमना दिसु. 16मी तुनी संतती पृथ्वीना धुळना समान वाढावसु; यामुये कोणले पृथ्वीना धुळनी गणना करता वनी तर तुना संततीनी बी गणना व्हई. 17ऊठ, हाई देशनी लांबी रूंदी फिरीसन दखं, कारण तो मी तुले देणार शे. 18मंग अब्राम मुक्काम करत करत हेब्रोनजोडे मम्रेना एलोन राईमा ईसन तठे आपला तंबू उभारा; अनी तठे त्यानी परमेश्वरनी एक वेदी बांधी.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
उत्पती 13: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: