उत्पती 11:6-7
उत्पती 11:6-7 AII25
परमेश्वर देव बोलना, दखा, या लोके एक शेतच, ह्या सर्वासनी भाषा बी एकच शे, अनं हाई यासनी कामसनी सुरवात शे; अनी ज्या काही पण ह्या बनाडानं योजना करतीन ते कराले यासले काहीच अडथळा येवाव नही. तर चला, आपण खाल उतरीसन यासन्या भाषाना घोटाळा करू म्हणजे यासले एकमेकसनी भाषा समजावू नही.