उत्पती 10

10
नोहा अनं त्याना पोर्‍यासना वंश
(१ इतिहास 1:5-23)
1नोहाना पोऱ्या शेम हाम अनं याफेथ यासनी वंशावळी हाईप्रमाणे: जलप्रलय व्हवानंतर त्यासले पोऱ्या व्हयनात.
2याफेथना पोऱ्या गोमार, मागोग, मादय, यावान, तुबाल, मेशेख अनं तीरास. 3गोमारना पोऱ्या आष्कनाज, रीपाथ अनं तोगार्मा. 4यावानना पोऱ्या अलीशा, तार्शीश, कित्तीम, अनं दोदानीम. 5यासनी समुद्रकाठनाजोडे भाषा, कुळ अनं राष्ट्रे त्यानाप्रमाणे येगयेगळा देश उभारनात.
6हामना पोऱ्या कुश, मिस्त्राईम, पुट अनं कनान. 7कुशना पोऱ्या सबा, हवीला, साब्ता, रामा अनं साब्तका; अनी रामना पोऱ्या शबा अनं ददान. 8कुशले निम्रोद व्हयना. तो पृथ्वीवर पहिला वीर व्हयी गया.
9तो परमेश्वरना समोर ताकदवान शिकारी व्हयना, म्हणीसन तो निम्रोदसारखा परमेश्वरना समोर ताकदवान शिकारी अश बोलानं प्रघात शे. 10शिनार देशमा बाबेल, एरक, अक्काद, अनं कालने हाई त्याना राज्यनी सुरवात शे. 11त्या देशमाईन तो पुढे अशशुरमा गया अनं त्यानी निनवे, रहोबोथ ईर अनं कालह हाई उभारं. 12तसंच निनवे अनं कालह यासना दरमान त्यानी रेसन शहर उभारं हाईच ते मोठं शहर शे. 13मिस्त्राईम याले लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम, 14पात्रुसीम, कास्लूहीम, (याजपाईन पलिष्टी व्हयनात) अनं कफतोरी ह्या व्हयनात.
15कनान याले सीदोन हाऊ पहिला पोऱ्या व्हयना अनी हेथ, 16यबूसी, अमोरी, गिर्गाशी, 17हिव्वी, आर्की, शीनी. 18अर्वादी, समारी अनं हमाथी ह्या व्हयनात; पुढं कनानी कुळना विस्तार व्हयना. 19कनानी रहिवासीसनी सीमा सीदोनवरीन गरारले जावानी वाटवरना गज्जापावत अनी सदोम, गमोरा, आदमा अनं सबोईम याकडे जानारी वाटवर लेशापावत व्हती. 20कुळ, भाषा, देश अनं राष्ट्र यावरीन सांगेल हामानी संतती शे.
21शेम हाऊ सर्वा एबर वंशना पूर्वज अनं याफेथना मोठा भाऊ व्हता, याले बी संतती व्हयनी. 22शेमना पोऱ्या एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद अनं अराम. 23अरामना पोऱ्या ऊस, हूल, गेतेर अनं मश. 24अर्पक्षदले शेलह व्हयना, अनं शेलहले एबर व्हयना. 25एबरले दोन पोऱ्या व्हयनात, एकना नाव पेलेग व्हतं, कारण त्याना येळले पृथ्वीनी वाटनी व्हयनी, त्याना भाऊना नाव यक्तान व्हतं. 26यक्तानले अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह. 27हदोराम, ऊजाल, दिक्ला. 28ओबाल, अबीमाएल, शबा. 29ओफीर, हवीला, अनं योबाब, अश पोऱ्या व्हयनात, ह्या सर्वा यक्तानना पोऱ्या व्हतात. 30त्यासनी वस्ती मेशापाईन पुर्वकडना डोंगर सफार याकडे जावानी वाटवर व्हती. 31कुळ, भाषा, देश, अनं राष्ट्र यावरीन हाई शेमानी संतती शे. 32पिढ्या अनं राष्ट्र यावरीन हाई नोहाना वंशजसना कुळ सांगेल शेतस; जलप्रलयना नंतर त्यासना पृथ्वीवर येगयेगळा राष्ट्र व्हयनात.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

उत्पती 10: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល