निर्गम 5:8-9

निर्गम 5:8-9 AII25

अनी जेवढ्या ईटा त्या पाडेत तेवढ्याच आते बी त्यासनाकडतीन पाडी ल्या, त्यामा काही कमी करानं नही, त्या आळशी व्हयेल शेतस म्हणीसन त्या वरड करी राहिनात की, आमले जाऊ दे, आमना देवले यज्ञबली अर्पु दे. या लोकसले आखो काम द्या म्हणजे त्यासनावर कामनं वझ पडीसन त्या ह्या खोटं बोलनावर ध्यान देवावुत नही.”

អាន निर्गम 5