निर्गम 32:1

निर्गम 32:1 AII25

मोशेले परवतवरतीन येवाले येळ लागनं हाई इस्राएल आशे लोकेसनी दख तवय त्या अहरोनना आजुबाजूले जमीसनं त्याले बोलनात, “उठ, आमनामोरे चालतीन आशे देव आमनाकरता बनाड; कारन आमले मिसर देशमाईन बाहेल लयी आननारा माणुस मोशे यानं काय व्हयनं हाई आमले माहित नही?”

អាន निर्गम 32