निर्गम 10:21-23

निर्गम 10:21-23 AII25

मंग परमेश्वरनी मोशेले सांगं, “आकाशकडे आपला हात उगार म्हणजे मिसर देशवर आंधार पडी अनी तो सर्वी जमिनले झाकी टाकी.” तवय मोशेनी आपला हात आकाशकडे करा अनी तिन दिनपावत सर्वा मिसर देशवर काळाकुट्ट आंधार पडना. तीन दिन कोणीच कोणले दखायना नही की कोणीच आपली जागा सोडीन हालना नही, पण इस्त्राएल लोकसनी वस्तीमा उजेड व्हता.

អាន निर्गम 10