इफिस 1:18-21
इफिस 1:18-21 AII25
म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, “पवित्र जणसमा” त्यानी देयल “वतनना” वैभवनी समृध्दी कितली, अनी ज्या आपन ईश्वास ठेवनारा त्या आपला विषयना त्याना सामर्थ्यना अपार महत्व ते काय शे हाई तुम्हीन त्याना बलशाली पराक्रमना कृतीवरतीन वळखीन लेवाले पाहिजे. त्यानी ती कृती ख्रिस्तमा दखाडीसन त्याले मरेलमातीन ऊठाडं; अनी सर्व स्वर्गीय सत्ताधीश, अधिकार, सामर्थ्य, प्रभुत्व अनी भावी युगनं कोणतं बी नाव ल्या, त्या सर्वासतीन त्याले उंच करीसन स्वर्गमा उजवा बाजुले बसाडं.





