प्रेषित 9:17-18

प्रेषित 9:17-18 AII25

तवय हनन्या जाईसन त्या घरमा घुसना अनी त्यानावर हात ठिसन बोलना, “शौल भाऊ, तु वाटतीन ई राहींता तवय ज्या प्रभुनी म्हणजे येशुनी तुले दर्शन दिधं, त्यानी माले यानाकरता धाडं की, तुले परत दखावाले पाहिजे अनी तु पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हवाले पाहिजे.” तवय लगेच शौलना डोयावरतीन खिपल्यासनामायक काय तरी पडनं अनी त्याले दखावु लागनं; त्यानी ऊठीसन बाप्तिस्मा लिधा