प्रेषित 8:29-31

प्रेषित 8:29-31 AII25

तवय फिलीप्पले पवित्र आत्मानी सांगं, “तु जाईसन त्याना रथ गाठ, अनी त्यानासंगे ऱ्हाय.” फिलीप्प पयतच गया तवय त्यानी त्याले यशया संदेष्टाना ग्रंथ वाचतांना ऐक; तो त्याले बोलना, “तुम्हीन जे वाची राहीनात ते तुमले समजी राहीनं का?” तो अधिकारी बोलना, “जोपावत कोणी माले समजाडस नही तोपावत माले कसं समजी?” मंग त्यानी फिलीप्पले वर चढीन आपलाजोडे बसाकरता वर बलावं.