प्रेषित 7:59-60
प्रेषित 7:59-60 AII25
तवय त्यानावर त्या दगडमार करी राहींतात तवय स्तेफन प्रभुना धावा करीसन बोलना, “हे प्रभु येशु, मना आत्माना स्विकार कर!” मंग गुडघा टेकीन तो जोरमा वरडना, “हे प्रभु! हाई पाप ह्यासनाकडे मोजु नको!” अस बोलीन त्यानी जीव सोडा.