प्रेषित 6
6
सात सेवकसनी निवड
1त्या दिनसमा शिष्यसनी संख्या वाढी राहिंती तवय ग्रीक भाषा बोलणारा यहूदी लोकसना इब्री भाषा बोलणारा यहूदी लोकससंगे वाद व्हयना; कारण रोजनी वाटणीमा त्यासन्या विधवासकडे दुर्लक्ष व्हई राहिंत. 2तवय बारा प्रेषितसनी सर्व शिष्यमंडळीले बलाईसन सांगं, “आम्हीन देवना वचनले सोडीन खावाडा पेवाडानी सेवा करानी हाई आमनाकरता ठिक नही शे. 3तर भाऊसवन अनी बहिणीसवन, तुम्हीन आपलामाईन पवित्र आत्माघाई अनं ज्ञानानी पुर्ण असा सात चांगला माणसं शोधी काढा, त्यासले आम्हीन हाई काम सोपी दिसुत. 4म्हणजे आम्हीन स्वतः प्रार्थनामा अनं वचनना सेवामा लागी ऱ्हासुत.”
5हाई गोष्ट सर्वासले मान्य व्हयनी; त्यासनी ईश्वासतीन अनी पवित्र आत्मातीन पुर्ण असा माणसं स्तेफन, फिलीप्प, प्रखुरस, अनी नीकानुर, तीमोन, पार्मिना अनं यहूदी लोकसना मतनुसार चालनारा नीकलाव अंत्युखियकर यासले त्यासनी निवडं; 6त्यासले त्यासनी प्रेषितसमोर उभं करं अनी त्यासनी प्रार्थना करीसन त्यासनावर हात ठेवात.
7मंग देवनं वचनना प्रसार व्हत गया; अनी यरूशलेममा शिष्यसनी संख्या भलतीच वाढत गयी; याजक लोकसमधला बी बराच जणसनी ह्या ईश्वासले स्विकारी लिधं.
स्तेफनले अटक करतस
8स्तेफन कृपा अनी सामर्थ्यघाई परीपुर्ण व्हईसन लोकसमा मोठा आश्चर्यकर्म अनं चमत्कार करी राहींता. 9तवय ते सभास्थान ज्याले स्वतंत्र करेल दाससनं सभास्थान म्हणेत त्यानामधला, काहीजण जसं कुरेनेकर, आलेक्सांद्रिया अनी किलिकिया अनं आशियातीन येल माणसे ऊठीसन स्तेफननासंगे वादविवाद कराले लागनात; 10तरी बी तो अशी बुध्दी अनी आत्मातीन बोली राहींता की, त्या त्याना विरोध कराकरता असमर्थ ठरनात. 11तवय त्यासनी काही लोकसले भर दिसन अस सांगाले लायं की, “आम्हीन ह्याले मोशेविरूध्द अनी देवनाविरूध्द दुर्भाषण करतांना ऐकं!” 12अनी त्यासनी लोकसले, वडीलजनसले अनं शास्त्रीसले भडकाई दिधं. मंग त्या त्यानावर चाल करीसन वनात अनी त्याले ओडीसन महासभामा लई गयात; 13अनी त्यासनी खोटा साक्षीदारसले पुढे उभं करं; त्या बोलनात, “हाऊ माणुस हाई पवित्रस्थानना अनं मोशेना नियमशास्त्र विरूध्द कायम बोलत ऱ्हास; 14आम्हीन त्याले अस बोलतांना ऐकं की, नासोरी येशु या मंदिरले नष्ट करी टाकी अनी मोशेनी आपले लाई देयल रितीरिवाज बदली टाकी.” 15तवय न्यायसभामा बसेल सर्वासनी त्यानाकडे टक लाईसन दखं तवय त्यासले त्याना चेहरा देवदूतना चेहरानामायक दखायनं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रेषित 6: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: