प्रेषित 3
3
लंगडा भिकारी बरा व्हस
1पेत्र अनं योहान ह्या दुपारना तिन वाजता प्रार्थना कराले वर मंदिरमा जाई ऱ्हाईंतात. 2तवय तठे जन्मपाईन पांगया असा एक माणुस व्हता; त्याले मंदिरमा जाणारासपाईन भीक मांगाकरता रोज उचलीसन मंदिरना सुंदर नावना दरवाजाजोडे ठेयेत. 3पेत्र अनं योहान ह्या मंदिरमा जाई राहीनात अस दखीसन त्यानी त्यासनाकडे भीक मांगी. 4तवय पेत्र अनं योहान त्याले टक लाईन दखं अनी पेत्र बोलना, आमनाकडे दख! 5तवय त्यासनापाईन काहीतरी भेटी हाई आशा लाईन त्यानी त्यासनाकडे ध्यान दिधं. 6पण पेत्र त्याले बोलना, मनाजोडे सोनंचांदी काहीच नही, पण जे शे ते तुले देस; नासोरी येशु ख्रिस्तना नावमा चालु लाग! 7मंग त्यानी त्याना उजवा हात धरीसन त्याले ऊठाडं, तवय त्याना पायसमा अनी गुडघासमा लगेच बळ वनं. 8तो उडी मारीसन उभा राहीना अनं चालु लागना; अनी चालत, उड्या मारत अनं देवना स्तुती करत त्यासनासंगे मंदिरमा गया. 9सर्व लोकसनी त्याले चालताना अनी देवना स्तुती करतांना दखं. 10अनी मंदिरना सुंदर नावना दरवाजाजोडे बठीसन भीक मांगणारा तो हाऊच शे हाई त्यासनी वळखं, तवय त्यानाबद्ल जे घडनं व्हतं त्यानावरतीन त्यासले भलतच आश्चर्य अनी नवल वाटनं.
मंदिरमा पेत्रना संदेश
11मंग तो पेत्र अनं योहान यासले चिटकी राहीना तवय सर्व लोके नवल करत त्यासनाकडे शलमोननी देवडी#३:११ शलमोननी देवडी शलमोनना वट्टा वरांडा नावना ठिकाणमा धावत वनात. 12हाई दखीसन पेत्रनी लोकसले सांगं, अहो इस्राएल लोकसहो, यानं नवल का बरं करतस? किंवा आम्हीन आमना सामर्थ्यमा अनी शक्तीघाई याले चालाले लावं अस समजीन आमनाकडे टक लाईन का बरं दखतस? 13अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासना देव, आपला पुर्वजसंना देवनी आपला सेवक येशु यानं गौरव करेल शे, त्याले तुम्हीन धरी दिधं अनं पिलातनी त्याले सोडी देवाना निश्चय करा, तरी पण तुम्हीन त्याले त्याना समोर नाकारी दिधं. 14#मत्तय २७:१५-२३; मार्क १५:६-१४; लूक २३:१३-२३; योहान १९:१२-१५जो पवित्र अनं धार्मीक मनुष्य त्याले तुम्हीन नाकारी दिधं अनी एक खुनी माणुसले आमनाकरता सोडी द्या अशी मागणी करी. 15अनी जिवनना अधिकारीले तुम्हीन मारी टाकं; पण देवनी त्याले मरेल मातीन जिवत करं याना आम्हीन साक्षीदार शेतस. 16ज्या माणुसले तुम्हीन दखतस अनं वळखतस, हाऊ लंगडा माणुसले त्याना नावना ईश्वासमुये सामर्थ्य मिळेल शे; येशुवरला ईश्वासमुये याले तुमना सर्वासनादखत बरं करेल शे.
17बंधुजनहो, तुम्हीन, तसच तुमना अधिकारीसनी बी जे करं ते अज्ञानमुये करं हाई माले माहित शे. 18पण देवनी, आपला ख्रिस्तनी दुःख सहन करावं; अस ज्या सर्व संदेष्टासनाद्वारा पुर्वी सांगेल व्हतं ते त्यानी तसच पुर्ण करं. 19यामुये तुमना पापसनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीसन तुम्हीन पाप करनं थांबाडा अनं मांगे फिरा. 20आत्मीकतानी शांतीनी येळ प्रभुकडतीन तुमनाकडे येवो अनी तो येशुले धाडी, ज्याले तुमनाकरता पहीलापाईन ख्रिस्त ठराई देयल शे. 21सुरवात पाईन देवनी आपला संदेष्टासनाद्वारा जे सांगं, ते सर्व गोष्टी सांगेल प्रमाणे नव्या व्हतस नही त्या काळपावत येशुले स्वर्गमा ऱ्हाणं शे. 22#३:२२ अनुवाद 18:15,18;मोशेने बी सांगेल व्हतं, प्रभु जो तुमना परमेश्वर देव, तुमनाकरता मनामायक संदेष्टा तुमनाच भाऊसमातीन धाडी; तो जे काही तुमले सांगी त्याप्रमाणे तुम्हीन सर्व त्यानं ऐका; 23अनी अस व्हई की, जो कोणी त्या संदेष्टानं ऐकावु नही त्याले देवना लोकसमाईन येगळं करीसन पुर्ण नष्ट कराई जाई. 24आखो शमुवेलपाईन अनी परंपरानुसार जितला संदेष्टा व्हयनात तितला सर्वासनी ह्या दिनबद्दल सांगं. 25तुम्हीन संदेष्टासना पोऱ्या शेतस, अनी तुना वंशपाईन पृथ्वीना सर्व लोके आशिर्वादित व्हतीन अस अब्राहामनासंगे बोलीन देवनी तुमना पुर्वजसंनासंगे करेल करारना तुम्हीन पोऱ्या शेतस. 26देवनी आपला सेवकले ऊठाडीसन पहिले तुमनाकडे धाडं, यानाकरता की, त्यानी तुमले प्रत्येकले तुमना वाईट दुष्कर्मसपाईन मांगे फिराईन आशिर्वाद देत जावं.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
प्रेषित 3: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025