प्रेषित 25:6-7

प्रेषित 25:6-7 AII25

मंग तो त्यासनामा आठदहा दिन राहीसन कैसरियाले गया अनी दुसरा दिन न्यायासनवर बठीसन त्यानी पौलले आणानं हुकूम करा. पौल येवावर यरूशलेममातीन येल यहूदीसनी त्याना आजुबाजू उभं राहीसन ज्यासना पुरावा त्यासनाघाई देवाई नही राहींता असा बराच अनी भयानक आरोप त्यानावर ठेवात.