प्रेषित 2:2-4

प्रेषित 2:2-4 AII25

अचानक आकाशमाईन एक जोरदार वादयनामायक नांद व्हयना अनं ज्या घरमा त्या बसेल व्हतात ते सर्व घर त्या आवाजमा दणकी गयं. अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.