प्रेषित 16:27-28
प्रेषित 16:27-28 AII25
तवय कैदखानाना अधिकारीनी झोपमाईन जागा व्हईसन कैदखानाना दारे उघडा दखात अनी कैदी पळना व्हतीन अस समजीसन तलवार काढीन तो स्वतःना घात करणार व्हता. ईतलामा पौल जोरमा वरडीन बोलना, “तु स्वतःनं काय करी लेवु नको, कारण आम्हीन सर्व आठेच शेतस!”