प्रेषित 1:4-5
प्रेषित 1:4-5 AII25
येशु अनी त्या एकत्र जमनात तवय त्यानी त्यासले आज्ञा करी की, यरूशलेम सोडिसन जाऊ नका, तर जे मना बापनं वचन तुम्हीन मनापाईन ऐकेल शे, त्यानी वाट दखा; जसं योहाननी पाणीघाई बाप्तिस्मा करा; तसा तुमना बाप्तिस्मा थोडा दिन नंतर पवित्र आत्माघाई व्हई.