३ योहान 1
1
1 #
प्रेषित १९:२९; रोम १६:२३; १ करिंथ १:१४ प्रिय गायस याले तुनावर खरी प्रिती करनारा वडील यानाकडीन; 2प्रिय बंधु, जसं तुना आत्मा सुरक्षित शे तसा तुले सर्व गोष्टीसमा सुस्थिती अनं आरोग्य ऱ्हावाले पाहिजे, अशी मी प्रार्थना करस. 3कारण तु सत्यमा चालस अस तुनाबद्दल बंधुजनसनी ईसन साक्ष दिधी, त्यावरतीन माले भलताच आनंद व्हयना. 4मना पोऱ्या सत्यमा चालतस, हाई ऐकीसन माले जो आनंद व्हस तितला कसाघाई बी व्हस नही.
5प्रिय बंधु, ज्या अनोळखी बंधुजनसकरता तु जे काही करी ऱ्हाईनास ते ईश्वासमा लिसन करी ऱ्हाईनास; 6त्यासनी तुना प्रितीबद्ल साक्ष दिधी; देवले आवडस असा मार्गले जर तु त्यासले लयसी तर भलतं चांगलं करशी; 7कारण त्या गैरयहूदी लोकसपाईन काहीच नही लेता ख्रिस्तना नावकरता बाहेर पडना शेतस.
8म्हणीसन आपण असासना पाहुनचार कराले पाहिजे, म्हणजे आपण सत्यमा त्यासना सहकारी व्हसुत.
9मी मंडळीसले थोडंच लिखेल शे; पण तिनामा पुढारी व्हवाना लालस धरनारा दियत्रफेस हाऊ आमना स्विकार करस नही. 10यामुये मी वनु तर तो ज्या कृत्य करस त्यासनी आठवण दिसु, तो आमनाविरूध्द द्वेषबुध्दीतीन वाईट बडबड करस; तवढामाच त्याना समाधान व्हस नही; अनी बंधुजनसना स्विकार स्वतःबी करस नही; अनी ज्या त्यासना स्विकार करानी ईच्छा धरतस त्यासले बी तो नाकारस अनं मंडळीमातीन बाहेर काढी टाकस.
11प्रिय बंधु, वाईटना अनुकरण करू नको तर चांगलासना कर. चांगला करणारा देवपाईन शे, वाईट करणारासनी देवले दखं नही.
12देमेत्रियानाविषमा सर्वासनी अनं स्वतः सत्यने बी साक्ष देयल शे; आम्हीन बी साक्ष देतस; अनी आमनी साक्ष खरी शे हाई तुले माहिती शे.
शेवटनं शुभेच्छा
13माले बरच काही तुले लिखानं व्हतं, पण ते शाईघाई अनं लेखनीघाई लिखाणी मनी ईच्छा नही शे; 14तर मी तुले लवकर भेटसु, अशी माले आशा शे, तवय आपण समक्ष बोलुत. 15तुले शांती मिळो. मित्रमंडळी तुले सलाम सांगतस. मित्रमंडळीसले ज्यासना त्यासना नावमा सलाम सांग.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
३ योहान 1: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025