२ योहान 1

1
1निवडेल बाई अनं तिना पोऱ्यासले, पिता यानाकडीन; जे सत्य आपलामा शे अनं आपलासंगे सर्वकाळ राही, त्या सत्यामुये मी तुमनावर खरी प्रिती करस; 2फक्त मीच नही तर ज्यासले सत्यना ज्ञान व्हयेल शे त्या सर्वाच करतस. 3देव पितापाईन अनं पिताना पोऱ्या येशु ख्रिस्त यानापाईन कृपा, दया अनं शांती हाई सत्यमा अनं प्रितीमा आपलासोबत राहतीन.
सत्य अनी प्रेम
4आपलाले पितापाईन आज्ञा भेटण्यात त्यानामायक तुना काही पोऱ्या सत्यमा चालतस अस माले दखाई राहिनं, ह्यानावरतीन माले भलताच आनंद व्हयना. 5#योहान १३:३४; १५:१२,१७बाई, आते मी तुले ईनंती करस की, आपण एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे; हाई मी नविन आज्ञा तुले लिखी ऱ्हायनु शे, अस नही, तर जी आपलाले सुरवात पाईन देवामा येल शे तिच लिखी ऱ्हायनु शे. 6प्रिती हाईच शे की, आपण त्याना आज्ञाप्रमाणे चालाले पाहिजे. ती आज्ञा हाईच शे की, जसं तुम्हीन सुरवात पाईन ऐकेल शे तसं तुम्हीन प्रेमपुर्वक जिवन जगाले पाहिजे. 7कारण फसवनुक करनारा, म्हणजे शरिरमा येनारा येशु ख्रिस्त ह्याले कबुल नही करनारा पुष्कळ माणसं जगमा ऊठेल शेतस. फसवनुक करनारा अनं ख्रिस्तविरोधक असाच शेतस. 8आम्हीन करेल कामे तुम्हीन निष्फळ व्हवु देऊ नका तर त्याना पुर्ण प्रतिफळ तुमले भेटाले पाहिजे, म्हणीसन खबरदारी ल्या. 9ख्रिस्तना शिक्षणमा स्थिर नही राहता जो पुढेपुढेच जास त्याले देव प्राप्त व्हस नही; जो त्याना शिक्षणले धरीन ऱ्हास त्याले पिता अनं पोऱ्या ह्या दोन्ही प्राप्त व्हयेल शेतस. 10हाई शिक्षण नही देणारा कोणी तुमना जोडे वना तर त्याले घरमा लेवु नका अनं त्याले सलाम बी करू नका; 11कारण जो त्याना स्वागत करस तो त्याना दुष्कर्मासना भागीदार व्हस.
शेवटला शब्द
12माले तुमले बरच काही लिखानं व्हतं, पण ते कागद अनी शाईघाई लिखाले वाटस नही; तर तुमनाकडे ईसन माले समक्ष बोलता ई हाई मी आशा धरस; म्हणजे आपला आनंद परिपुर्ण व्हई.
13 # 1:13 निवडेल बहिण म्हणजे निवडेल मंडळी, ह्या ज्या पोऱ्या शेत त्या मंडळीना पोऱ्या शेतस. तुना निवडेल बहिणीसना पोऱ्या तुले सलाम सांगतस.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

२ योहान 1: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល