२ करिंथ 3

3
नवा करारना सेवक
1दखा आम्हीन परत आमनीच वाहवाह कराले लागनुत का? जशी दुसरासले तशी आमले तुमनाकडे किंवा तुमना कडतीन शिफारस पत्र लेवानी गरज शे का? 2तुम्हीनच आमनं पत्र, आमना मनमा लिखेल, सर्व लोकसले समजेल अनी त्यासनी वाचेल असा शेतस. 3शाईघाई नही, तर सदा जिवत देवना आत्माघाई लिखेल, दगडी पाटीवर नही, तर मानवी अंतःकरणरूपी पाटीवर लिखेल आमनी सेवामुये व्हयेल तुम्हीन ख्रिस्तनं पत्र शेतस.
4त्यामुये आम्हीन अस बोलतस कारण ख्रिस्त कडतीन देववर आमले भरोसा शे. 5आम्हीन कोणती बी गोष्ट स्वतःव्हईसन ठरावा पुरता समर्थ शेतस असा दावा आम्हीन करतस नही, कारण आमनं सामर्थ्य देवकडतीन शे. 6त्यानीच आमले नवा करारना सेवक व्हवाकरता समर्थ करं; तो लेखी नियम नही शे, तर पवित्र आत्माकडतीन शे; कारण नियम मारी टाकस, आत्मा जिवत करस.
7मोशेना त्या नियम ज्याना अक्षर दगडसवर कोरेल व्हतात, त्या एवढा तेजस्वी व्हतात की, त्यामुये मोशेना चेहरावरलं तेज संपी गय, तरी बी इस्त्राएल लोकसले त्याना तोंडाकडे नजर लावता ये नही, 8तर पवित्र आत्मानी सेवा विशेष करीसन तेजस्वी व्हवाव नही का? 9कारण जी सेवाना परिणाम दंड आज्ञा ती तेजोमय व्हस, तर जीना परीणाम तारण शे ती विशेष करीसन जास्तच तेजस्वी व्हई, 10इतलंच नही तर, अति तेजस्वी नविन तेजना तुलनामा जुनं ते संपी राहिनं. 11नष्ट व्हत जाई राहीनं अस जर तेजमय शे, तर जे टिकावु ते विशेष करीसन तेजस्वी राव्हावं शे.
12तर मंग आमले अशी आशा शे म्हणीसन आम्हीन बिनधास्त बोलतस. 13इस्त्राएल लोकसनी संपनारा गोष्टिसना अंतवर दृष्टी लावाले नको म्हणीसन मोशे आपला तोंडले झाकी ले तसं आम्हीन करतस नही; 14पण त्यासना मने कठीण व्हयनात, कारण जुना करार वाचामा येस तवय त्यासनं मन झाकेल ऱ्हास आजपावत तसच शे, पण जवय एखादा व्यक्ती ख्रिस्तले जोडाई जास तवय तो पडदा उघडाई जास. 15आजपावत मोशेना ग्रंथ वाचामा येस तवय त्यासनं अंतःकरण झाकेल ऱ्हास; 16पण त्या प्रभुकडे वळनात म्हणजे झाकेल उघडाई जास. 17प्रभु आत्मा शे; अनी जठे प्रभुना आत्मा शे तठे मोकळीक शे. 18पण आपला तोंडवर झाकेल नही, आपण सर्वाजन आरसाना मायक प्रभुना वैभवनं प्रतिबिंब पाडी ऱ्हाइनुत अनी प्रभु जो आत्मा त्यानाकडतीन, महान तेजतीन, आपलं रूपांतर व्हत ऱ्हास तवय आपण त्यानामायक व्हत जातस.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

२ करिंथ 3: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល