२ करिंथ 2:14-15
२ करिंथ 2:14-15 AII25
जो देव आमले कायम ख्रिस्तमा जयोत्सवतीन लई जास, अनी सर्व ठिकाणे आमनाकडतीन ख्रिस्तबद्दलना ज्ञानना सुंगध प्रकट करस. त्यानी स्तुती असो. तारण भेटी राहीनात असा अनी नाश व्हई राहीनात असा लोकसकरता आम्हीन देवले ख्रिस्तना सुंगध असा शेतस.


