२ करिंथ 12
12
पौलनं ध्येय अनी प्रकटीकरण
1आते तर माले गर्व करनाच पडी जरी त्यापाईन काहीच फायदा नही, तरी प्रभुकडतीन देवाई जायेल दृष्टांत अनी प्रकटीकरणसवर मी गर्व करसु. 2ख्रिस्तमधला एक माणुस माले माहीत शे त्याले चौदा वरीस पहिले तिसरा स्वर्गपावत उचलीन लई जावामा वनं, त्याले शरिरसंगे लई गयात की बिना शरिरना लई गयात हाई माले माहीत नही; देवले माहीत शे. 3त्याच माणुसबद्दल माले माहीत शे की त्या माणुसले; शरिरसंगे लई गयात की बिना शरिरना लई गयात हाई माले माहीत नही; देवले माहीत शे. 4सुखलोकमा उचलीन लई जावामा वनं अनी माणुसनी बोलाना योग्य नही अनी ज्यानं वर्णन बी करता येवाव नही असा गोष्टी त्यानी ऐक्यात. 5असा माणुसबद्दल मी गर्व करसु, मी स्वतःबद्दल नही, तर फक्त आपली नाजुकताना गर्व करसु. 6मी गर्व करानी ईच्छा धरसु तरी मी मुर्ख ठरावु नही, मी खरच बोलसु; तरी बी मी अस करानं राहू देस; कारण मी जो म्हणीसन लोकसले दखास किंवा मनाकडतीन जे लोकसना कानवर पडस त्याना पलीकडे कोणी माले जास्त मानु नये.
7प्रकटीकरणना अधिकतामुये मी गर्व कराले नको म्हणीसन मना शरिरमा एक काटा, माले बुक्की मारा करता एक सैतानना दूत ठेवामा येल शे; मी गर्व कराले नको म्हणीसन तो ठेवामा येल शे. 8हाऊ मनापाईन दुर व्हवाले पाहिजे अशी मी प्रभुजोडे तीनदाव ईनंती करी. 9पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस. 10ख्रिस्तनाकरता अशक्तपण, अपमान, अडचण, तरास, संकट भोगनं यामा मी खूश शे; कारण मी अशक्त शे तवय मी सशक्त शे.
पौल करिंथकरसबद्दल चिंता करस
11मी मुर्ख बननु, अस बनाकरता तुम्हीन माले भाग पाडं; तुम्हीन तर मनी वाहवाह कराले पाहिजे व्हती जरी मी आज काहीच नही तरी ह्या अतिश्रेष्ठ प्रेषितसपेक्षा किंचीत बी कमी नव्हतु. 12चिन्ह, आश्चर्यकर्म अनी चमत्कार यासनाघाई प्रेषितसनी तुमनामा करेल चिन्ह पुर्ण धैर्यतीन मी करी दखाडेल व्हतात. 13मी स्वतः तुमले बोझ व्हयनु नही, याना व्यतिरीक्त कोणत्या गोष्टीसमा बाकीन्या मंडळीसपेक्षा तुमले कमी करं का? या, मना अपराधसनी क्षमा करा!
14तिसरींदाव मी तुमनाकडे येवाले तयार शे अनी मी तुमले बोझ व्हवावु नही, मी तुमना कडतीन काहीच मांगस नही तर तुम्हीन स्वतःच माले पाहिजे; पोरसनी मायबापसकरता नही तर मायबापसनी पोऱ्यासकरता धन गोया कराले पाहिजे. 15मी तुमना जिवकरता भलताच आनंदतीन खर्च करसु अनी मी स्वतः खर्च व्हई जासु; मी तुमनावर भलतच प्रेम करस म्हणीसन तुम्हीन मनावर कमी प्रेम करतस का?
16असो, मी तुमनावर वझ टाकं नही; तरी मी धुर्त व्हतु म्हणीसन तुमले कपटतीन पकडं. 17ज्यासले मी तुमनाकडे धाडं त्यामातील एक कडतीन तरी मी तुमना कडतीन स्वार्थ साधी लिधा का? 18मी तिताले ईनंती करी, अनी त्यानासंगे एक भाऊले धाडं; तवय तितानी तुमना कडतीन स्वार्थ साधी लिधा का? आम्हीन एकच आत्मातीन मायकच उद्देशतीन चालनु नही का?
19आम्हीन स्वतःले वाचाडी राहीनुत अस ईतला येळ तुमले वाटनं व्हई, तर नही आम्हीन देवसमक्ष ख्रिस्तमा बोली राहीनुत; प्रिय भाऊसवन, तुमनी प्रगती करता हाई सर्व शे. 20माले भिती वाटी राहीनी की, मी येवावर, जशी मनी ईच्छा शे तसा तुम्हीन माले दखावणार नही अनी तुमनी अपेक्षा नही तसा मी तुमले दखावसु; कदाचित भांडणं, हेवा, राग, फुट, चुगल्या, निंदा, रूसवा, अव्यवस्था या माले दखायतीन. 21मी परत येवावर मना देव माले तुमनापुढे खाल दखाले लाई अनी ज्यानी पुर्वी पाप करीसन स्वतः आचरण करेल अशुध्दपणा, जारकर्म अनी व्यभिचारपणना पश्चाताप करा नही असा बराच लोकसबद्दल माले शोक करना पडी.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
२ करिंथ 12: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025