१ पेत्र 4:12-13
१ पेत्र 4:12-13 AII25
प्रिय भाऊ अनं बहिणीसवन, तुमना अग्नीपरिक्षाकरता संकट तुमनावर येल शे त्यानावरतीन आपलासंगे काही येगळं घडनं तर त्यानं नवल वाटू देऊ नका; जसं जसं तुम्हीन ख्रिस्तना दुःखना वाटेकरी व्हयेल शेतस तवय आनंद करा; म्हणजे त्यानं गौरव प्रकट व्हवाना येळले तुम्हीन उल्लासतीन आनंद करशात.