१ पेत्र 4:1-2
१ पेत्र 4:1-2 AII25
ख्रिस्तनी शरिरना रूपमा दुःख सहन करात तसच तुम्हीन बी त्याच मनोवृत्तीतीन भक्कम व्हा; कारण ज्यानी शरिरना रूपमा सहन करेल शे तो पापपाईन निवृत्त व्हयेल शे. यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं.