१ योहान 4
4
देवना आत्मा अनी दुष्ट आत्मा
1मना प्रिय लोकसवन, प्रत्येक आत्माना ईश्वास धरू नका, तर त्या आत्मा देवपाईन शेतस की नही ह्यानाबद्दल त्यासनी परिक्षा करा; कारण बराच खोटा संदेष्टा जगमा ऊठेल शेतस.
2देवना आत्माले तर यानावरतीन वळखा; शरीर धारण करीसन येल येशु ख्रिस्तले जो आत्मा कबुल करस तो देवनापाईन शे; 3जो आत्मा येशुले कबुल करस नही, तो देवनापाईन नही शे. हाऊच ख्रिस्तविरोधकना आत्मा शे; तो येवावं शे हाई तुम्हीन ऐकेल शे अनी तो जगमा आते बी शे. 4पोऱ्यासवनं, तुम्हीन देवना शेतस अनी त्यासनावर तुम्हीन जय मियाडेल शे; कारण जगमा जो शे त्यानापेक्षा तुम्हानामा जो शे तो महान शे.
5त्या तर जगना शेतस म्हणीसन त्यासना बोलनं जगना गोष्टीविषयी ऱ्हास, अनी जग त्यासनं ऐकी लेस. 6आपण देवना शेतस; जो देवले वळखस तोच आपलं ऐकस; जो देवना नही तो आपलं ऐकस नही. ह्यानावरीन सत्यना आत्मा कोणता अनं भ्रांतीना आत्मा कोणता हाई आपण वळखतस.
देव प्रिती शे
7प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस. 8जो प्रिती करस नही तो देवले वळखस नही; कारण #निर्गम ३४:६देव प्रिती शे. 9देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी. 10प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं. 11प्रियजनहो, देवनी जर आपलावर अशी प्रिती करी तर आपणबी एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे.
12 #
योहान १:१८
देवले कोणीच कधीच दखेल नही; आपण एकमेकसवर प्रिती करत ऱ्हायनु तर देव आपलामा ऱ्हास, अनी त्यानी प्रिती आपलामा पुर्ण व्हस.
13आपण त्यानामा अनं तो आपलामा ऱ्हास, हाई आपण ह्यानावरीन वळखस की, त्यानी स्वतःना आत्मा आपले देयल शे. 14आम्हीन दखेल शे अनं आम्हीन साक्ष देतस की, पितानी पोऱ्याले जगना तारणहार म्हणीसन धाडेल शे. 15येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास. 16देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
17न्यायना दिनना बाबत आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यानी प्रिती आपलामा असा प्रकारमा पुर्ण व्हस; कारण जसं ख्रिस्त शे तसाच आपण बी हाई जगमा शेतस.
18प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही. 19सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस. 20मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही. 21जो देववर प्रिती करस त्यानी आपला भाऊ अनी बहिणीसवर बी प्रिती कराले पाहिजे, हाई त्यानी आपले आज्ञा शे.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
१ योहान 4: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025

: