१ योहान 3

3
देवना संतान
1 # योहान १:१२ आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही. 2मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
3जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
4जो कोणी पाप करस तो देवना नियमविरूध्द करस; कारण पाप नियमविरोधी शे. 5#योहान १:२९तुमले माहित शे की, पापले काढी टाकाकरता ख्रिस्त प्रकट व्हयना; त्यानामा पाप नही. 6जो कोणी ख्रिस्तमा एक व्हईसन ऱ्हास तो पाप करस नही; जो पाप करस तो त्याले दखास नही अनं त्याले वळखस बी नही.
7पोऱ्यासवनं, कोणी तुमले बहकावाले नको; जसं ख्रिस्त नितीमान शे तसच नितीमा चालनारा बी न्यायसंपन्न शे. 8पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे. 9जो कोणी देवपाईन जन्मेल शे तो पाप करस नही; कारण त्याना स्वभाव त्यानामा ऱ्हास; त्यानाघाई पाप व्हस नही, कारण तो देवपाईन जन्मेल शे.
10यावरीन देवना पोऱ्या अनं सैतानंना पोऱ्या उघड दखातस. जो कोणी नितीमा वागस नही तो देवना नही शे, अनं जो आपला बंधुवर प्रिती करस नही तो बी नही.
एकमेकसवर प्रेम करा
11 # योहान १३:३४ जो संदेश तुम्हीन सुरवात पाईन ऐका तो हाऊच शे की, आपण एकमेकसवर प्रिती करानी; 12काईन तर त्या दुष्टना व्हता अनं त्यानी आपला भाऊले मारी टाकं, त्यानामायक आपण ऱ्हावाले नको. त्यानी त्याले कसाकरता मारी टाकं? कारण काईनना कृत्य दुष्ट व्हतात अनी त्याना भाऊना कामे नितीना व्हतात.
13मना भाऊ अनी बहिणीसवन, जग तुमना व्देष करस यानं नवल करू नका. 14#योहान ५:२४आपण बंधुजनसवर प्रिती करतस यावरूतीन आपले समजस की, आपण मरणमातीन निंघीसन जिवनमा येल शेतस. जो प्रिती करतस नही तो मरणमाच ऱ्हास. 15जो कोण आपला बंधुना व्देष करस तो खुनी शे; अनी कोणता बी खुनीमा सार्वकालिकना जिवन ऱ्हास नही, हाई तुमले माहित शे. 16ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे. 17मंग जोडे संसारनी वस्तु ऱ्हाईसन अनं आपला बंधुले यानी गरज शे अस दखीसन बी जो स्वतःले त्यानी दया येऊ देस नही त्यानामा देवनी प्रिती कशी ऱ्हाई?
18मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.
देवना समोर उभं ऱ्हावानी हिम्मत
19आपण सत्यना शेतस हाई आपले यानावरीन समजी जाई; अनी परमेश्वरना सहवासमा आम्हीन आत्मा ईश्वासतीन राहसुत. 20कारण आपला मनपेक्षा देव श्रेष्ठ शे; त्याले सर्वकाही समजस.
21प्रियजनहो, आपलं मन जर आपले दोषी नही ठरावत व्हई, तर देवना समोर येवाले आपले हिम्मत शे. 22अनी आपण जे काही मांगतस ते आपले त्यानापाईन मिळस, कारण आपण त्याना आज्ञा पाळतस अनं त्याले जे आवडस त्यानाप्रमाणेच करतस. 23#योहान १३:३४; १५:१२,१७परमेश्वरनी आज्ञा हाईच शे की, त्याना पोऱ्या येशु ख्रिस्त ह्याना नाववर आपण ईश्वास ठेवाले पाहिजे; अनी त्यानी आपले देयल आज्ञाप्रमाणे आपण एकमेकसवर प्रिती कराले पाहिजे. 24परमेश्वरनी आज्ञा पाळनारा माणुस त्यानामा ऱ्हास अनं तो त्या माणुसमा ऱ्हास. त्यानी जो आत्मा आपले देयल शे, त्यानावरीन आपले समजस की, तो आपलामा ऱ्हास.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

१ योहान 3: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល