१ करिंथ 5:11

१ करिंथ 5:11 AII25

तर तुमले जे लिखेल व्हतं त्याना अर्थ असा की, भाऊ मानेल असा कोणी व्यभिचारी, लोभी, मुर्तिपुजक, गाळ्या देणारा, दारूड्या, किंवा लुटारू व्हई तर असासनी संगत धरानी; त्यासना पंगतमा बसानं नही.