१ करिंथ 2

2
क्रुसखांबवर मरेल येशुना संदेश
1भाऊ बहिणीसवन, मी तुमनाकडे वनु तो बोलानं चातुर्य अनी ज्ञानतीन श्रेष्ठ शे म्हणीसन देवनं रहस्यमय सत्य तुमले सांगत वनु अस नही. 2कारण मी हाई ठरायेल व्हतं की, तुमना क्रुसखांबवर खिळेल येशु ख्रिस्त अनी त्याना मृत्युशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट करानी नही. 3#प्रेषित १८:९जवय मी तुमनाकडे वनु तवय अशक्त अनी घाबरेल व्हतु, 4मना संदेश अनं मना प्रचार ज्ञानतीन भरेल शब्दसना नव्हता तर देवआत्माना सामर्थ्यनं पुरावा व्हता. 5याकरता की, तुमना ईश्वास मनुष्यना ज्ञानवर नही परमेश्वरना सामर्थ्यवर ऱ्हावाले पाहिजे.
देवनं राज्य
6ज्या आत्मामा समजदार शेतस त्यासनामा आम्हीन ज्ञान सांगतस; पण ते ज्ञान हाई युगनं नही शे अनी त्या अधिकारीसना सामर्थ्य बी ह्या युगमा संपतीन. 7पण आम्हीन देवना त्या राज्यनं गुप्तज्ञान सांगतस, जे गुप्त व्हतं, ते देवनी जग निर्माण व्हवाना पहिले आपला गौरवकरता निवाडं. 8ते हाई युगना अधिकारीसमा कोणलेच समजस नही; त्यासले समजत तर त्या गौरवना प्रभुले क्रुसखांबवर नही खिळतात. 9हाई तर या शास्त्रलेखप्रमाणे शे; “डोळसघाई दखं नही, कानतीन ऐकं नही, अनं माणससना मनमा वनं नही, त्यासले देवनी आपलावर प्रेमसकरता तयार करेल शे.” 10पण देवनी त्यासले स्वतःना आत्मातीन आपलावर प्रकट करं, कारण आत्मा हाऊ सर्व गोष्टीसना अनी देवना मनुष्यसमा रहस्यना शोधक शे. 11मनुष्यना आत्मा जो मनुष्यमा ऱ्हास, त्यानाशिवाय मनुष्यमाधल्या गोष्टी कोण वळखस? तसच देवन्या गोष्टी देवना आत्माशिवाय कोणीच वळखत नही. 12आपलाले जगना आत्मा नही, तर देवपाईन जो आत्मा शे, तो मिळना याकरता की, जे देवनी आपलाले कृपातीन देयल शे ते आपण वळखाले पाहिजे.
13तर आम्हीन मनुष्यना ज्ञानतीन शिकाडेल शब्दसनी नही तर देवना आत्मातीन शिकाडेल शब्दसनी, आत्माना गोष्टी ज्यासले आत्मा शे त्यासले सांगतस. 14जो माणुस देवना आत्मान्या गोष्टी स्विकारस नही, कारण त्या त्याले मुर्खपणन्या वाटतस; अनी त्यासले त्या वळखता येतस नही कारण त्यासनी पारख आत्माघाई व्हस. 15जो आत्मिक शे तो सर्व गोष्टी पारखस, तरी त्यानी स्वतःनी पारख कोणाकडतीनच व्हत नही. 16जसं शास्त्रलेख सांगस, “प्रभुनं मन अस कोणी वळखेल शे की त्यानी त्याले शिकाडावं?” आपलाले ख्रिस्तनं मन शे.

ទើបបានជ្រើសរើសហើយ៖

१ करिंथ 2: Aii25

គំនូស​ចំណាំ

ចែក​រំលែក

ចម្លង

None

ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល