१ करिंथ 12:4-6

१ करिंथ 12:4-6 AII25

कृपादानना येगयेगळा प्रकार शेतस, तरी दान देणारा पवित्र आत्मा एकच शे; सेवा कराणा येगयेगळा प्रकार शेतस तरी प्रभु एकच; अनी काम कराना येगयेगळा प्रकार शेतस, तरी परमेश्वर एकच शे; तो प्रत्येकले प्रभावशाली बनाडस.