१ करिंथ 12:17-19

१ करिंथ 12:17-19 AII25

जर पुरं शरीर डोयाच राहत, तर ऐकणं कोठे राहत? अनी जर पुरा शारीरतिन ऐकणंच राहत तर वास लेवानं कोठे राहत. पण देवनी त्याना ईच्छाप्रमाणे सर्व भागसले एक एक करीसन शरिरमा ठेव. त्या सर्व अवयव मिळीन एक राहतात तर शरीर कोठे राहतं.