१ करिंथ 10
10
मुर्तिसबद्दल इशारा
1भाऊसवन, आपला सर्वाच पुर्वज ढगखाल व्हतात, अनी समुद्रमातीन त्या पार गयात; हाई गोष्टबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले पाहिजे अशी मनी ईच्छा नही 2ढग अनी समुद्र यासनाघाई मोशेमा त्या सर्वासना बाप्तिस्मा व्हईना. 3सर्वासनी, एकच अध्यात्मिक जेवण करं; 4अनी सर्वासनी एकच अध्यात्मिक पाणी पिधं, कारण त्या आपलासंगे चालणारा खडकमातीन पि राहींतात; तो खडक ख्रिस्त व्हता. 5तरी त्यासनातीन बराच लोकसबद्दल देव प्रसन्न नव्हता; यामुये त्यासना शरिरना जंगलमा नाश व्हयना.
6ह्या गोष्टी आमनाकरता दृष्टांत असा व्हयनात, की आम्हीन बी वाईट गोष्टीसना लोभ धराले नको, जशा त्यासनी धरेल व्हता. 7त्यासनापैकी कितला मुर्तिपुजक व्हतात तस होऊ नका; “लोके खावाले पेवाले बसनात, नंतर खेळाले ऊठनात,” अस शास्त्रमा लिखेल शे. 8अनी आपण व्यभिचार कराले नको; जशा त्यासनापैकी बराच जणसनी करा अनं एक दिनमा त्या तेवीस हजार मरी पडनात. 9अनी आपण प्रभुनी परिक्षा कराले नको, जशी त्यासनापैकी बराच जणसनी करी अनी त्यासना सापसकडतीन नाश व्हयना. 10तुम्हीन कुरकुर करू नका, जशी त्यासनापैकी बराच जणसनी करी अनी नाश करनारासकडतीन त्यासना नाश व्हयना.
11ह्या गोष्टी त्यासनाकरता दृष्टांत मायक व्हयन्यात; अनी ह्या आपले चेतावणी करता लिखाई गयात ज्यानावर या युगना शेवट येल शे.
12यामुये आपण उभा शेतस अस ज्यासले वाटस त्यासनी पडाले नको म्हणीन संभाळा. 13तुम्हीन असा परिक्षामा नही पडनात जी मनुष्यना शक्तीना बाहेर; अनी देव ईश्वासपात्र शे, तो तुमनी परिक्षा तुमना शक्तीना पलीकडे व्हवु देवाव नही, तर परिक्षासंगे तिनामातीन निंघाना उपाय बी करी, अस की, तुम्हीन ती सहन कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
मुर्तिपुजा अनं प्रभुभोजन
14यामुये मना प्रिय भाऊसवन तुम्हीन मुर्तिपुजापाईन दुर रहा. 15तुमले समजदार समजीसन मी तुमनासंगे बोलस; मी काय बोलस त्याना तुम्हीनच ईचार करा. 16#मत्तय २६:२६-२८; मार्क १४:२२-२४; लूक २२:१९,२०जो ख्रिस्तना रक्ताना प्याला आपण प्रभुभोजनमा वापरतस अनी ज्यानाबद्दल परमेश्वरले धन्यवाद करतस अनी जवय आम्हीन तो पितस तवय त्याना रक्तमा सहभागीता करतस अनं जवय आपण भाकर मोडीन खातस तवय ख्रिस्तना शरिरमा सहभागीता करतस. 17आपण बराच राहीन एक भाकर, एक शरीर असा शेतस; आपण सर्व त्या एक भाकरना भाग शेतस. 18इस्त्राएली लोकसकडे दखा; बळी खाणारा परमेश्वरना अर्पणसना भागीदार नही शेतस का? 19मनं सांगानं तात्पर्य काय शे? मुर्तिसमोर बली चढायेल वस्तु काहीतरी शे? की, मुर्ति काहीतरी शे? 20नही! पण मी हाई सांगस की, ज्या लोकसले देव माहित नही त्या लोके जी बळी चढावतस, ती देवले नही तर भुतसले चढावतस; अनी तुम्हीन भूतसना सहभागी व्हवाले पाहिजे अशी मनी ईच्छा नही. 21तुम्हीन प्रभुना प्याला अनं अनी भूतसना प्याला दोन्हीसमातीन नही पिऊ शकतस; तुम्हीन प्रभुना मेज अनी भूतसना मेज दोन्हीसना सहभागी नही बनु शकतस. 22काय आम्हीन देवले राग आनी देवाना प्रयत्न करी राहिनुत का? काय आपण त्यानापेक्षा बलवान शेतस?
सर्वकाही देवना महिमा करता
23 #
१ करिंथ ६:१२
काही लोके म्हणतस, “सर्व गोष्टी करानी सुट शे,” तरी सर्व गोष्टी हितकारक शे अस नही. अनं दुसरा म्हणतस, “सर्व गोष्टी करानी सुट शे,” तरी सर्व गोष्टी उन्नती करतस अस नही. 24कोणी आपलच हित दखु नका तर दुसरासना हितनी बी चिंता करा. 25जे खाटिक बजारमा विकामा येस ते मनमा शंका नही धरता मनोवृत्तीतिन प्रश्न नही ईचारता खा. 26कारण शास्त्रलेख म्हणस, “पृथ्वी अनं तिनावर जे काही भरेल शे ते प्रभुनं शे.” 27ईश्वास ठेवतस नही असा कोणी तुमले जेवाले बलावं अनी तुमनी जावानी ईच्छा नही तर जे काही तुमले वाढतीन त्यानी ईचारपुस नही करता खाई लेवानं म्हणजे तुमनं मन तुमले खावाव नही. 28पण जर कोणी तुमले सांगं, “हाई तर मुर्तिले चढायेल वस्तु शे” तर त्या सांगनारामुये अनी तुनी शंकामुये ते खाऊ नका म्हणजे तुनं मन तुले खावाऊ नही. 29शंका हाई तुना मनमा नही, तर त्यासना मनमा शे. “काही लोक म्हणतीन, मना स्वतंत्रना न्यायनिवाड दुसराना मनतीन का बरं व्हवाले पाहिजे?” 30मी जर धन्यवाद दिसन खास तर ज्याबद्दल मी देवले धन्यवाद देस त्यानाबद्दल मनी निंदा का बर व्हवाले पाहिजे. 31यामुये तुम्हीन जे खातस पितस किंवा जे काही करतस ते सर्व देवना गौरवकरता करा. 32यहूदी अनी गैरयहूदी लोकसले किंवा देवनी मंडळीले तुम्हीन आडफाटा लयनारा व्हवु नका; 33ज्याप्रकारे मी बी सर्वा गोष्टीसमा सर्व मनुष्यसले प्रसन्न करस अनी आपला हितनी नही पण बराच जणसना हितनी चिंता करस की त्यासनं तारण व्हवाले पाहिजे.
ទើបបានជ្រើសរើសហើយ៖
१ करिंथ 10: Aii25
គំនូសចំណាំ
ចែករំលែក
ចម្លង
ចង់ឱ្យគំនូសពណ៌ដែលបានរក្សាទុករបស់អ្នក មាននៅលើគ្រប់ឧបករណ៍ទាំងអស់មែនទេ? ចុះឈ្មោះប្រើ ឬចុះឈ្មោះចូល
The Ahirani Bible © The Word for the World International and Ahirani Christi Iswari Mandli, Sakri, Dhule, Maharashtra 2025