1
प्रकटीकरण 2:4
Ahirani Bible, 2025
Aii25
तरी तु मनावरली आपली पहिली प्रिती सोडी यानाबद्दल तुले दोष देणं माले प्राप्त व्हयनं.
ប្រៀបធៀប
រុករក प्रकटीकरण 2:4
2
प्रकटीकरण 2:5
तु कोठेन पडेल शे यानी आठवण कर अनं पश्चाताप करीसन आपला पहिला कृत्य कर; नही तर मी तुनाकडे येसु, अनी तु पश्चाताप नही करा तर तुनी समई तिना ठिकाणवरतीन काढी.
រុករក प्रकटीकरण 2:5
3
प्रकटीकरण 2:10
तुले सहन करानी ज्या संकट शेतस त्यासनं भय धरू नको; दख, तुम्हीन “मोहमा पडानं” म्हणीन सैतान तुमनापैकी कित्येकसले कैदखानामा टाकणार शे; अनी तुम्हीन “दहा दिन” संकटमा राहशात. तुले मरणं पडणं तरी ईश्वासु रहा, म्हणजे मी तुले बक्षिस म्हणीसन जिवन दिसु.
រុករក प्रकटीकरण 2:10
4
प्रकटीकरण 2:7
आत्मा मंडळीले काय म्हणस हाई ज्याले कान शे तो ऐको, जो विजय मिळवस, देवना बागमा जे जिवननं झाड शे, त्यावरनं फळ खावाना अधिकार मी दिसु.
រុករក प्रकटीकरण 2:7
5
प्रकटीकरण 2:2
तुना कृत्य, कष्ट अनं तुना धीर ह्या माले माहित शेतस; तुले दुर्जन सहन व्हतस नही, ज्या प्रेषित नव्हतात तरी आम्हीन प्रेषित शेतस अस म्हणतस त्यासनी परिक्षा तु करी; अनी त्या लबाड शेतस अस तुले दखायनं.
រុករក प्रकटीकरण 2:2
6
प्रकटीकरण 2:3
तुनामा धीर शे मनामुये तु दुःख सहन करेल शे अनी तु खचना नही.
រុករក प्रकटीकरण 2:3
7
प्रकटीकरण 2:17
आत्मा मंडळीले काय म्हणस हाई ज्याले कान शे तो ऐको. जो विजय मिळावस त्याले गुप्त “ठेयल मान्नामातीन मी दिसु.” अनी त्याले मी पांढरा खडा दिसु; त्या खडावर “नवं नाव” लिखेल शे, ते तो खडा लेणाराशिवाय कोणलेच माहित नही.
រុករក प्रकटीकरण 2:17
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ