1
लूक 16:10
Ahirani Bible, 2025
Aii25
जो अगदी धाकली गोष्टीसमा ईश्वासु ऱ्हास तो बऱ्याच गोष्टीसबद्दल ईश्वासु ऱ्हास; अनी जो अगदी धाकली गोष्टीसमा अन्यायी ऱ्हास तो बऱ्याच गोष्टीसबद्दल अन्यायी ऱ्हास.
ប្រៀបធៀប
រុករក लूक 16:10
2
लूक 16:13
कोणता बी नोकर दोन मालकसनी सेवा करू शकस नही; कारण तो एकसंगे नफरत करी अनं दूसरावर प्रेम करी; नही तर एकले धरी राही अनं दूसराले तुच्छ मानी. म्हणीन तुम्हीन देवनी अनी धननी सेवा करू शकतस नही.
រុករក लूक 16:13
3
लूक 16:11-12
म्हणीन तुम्हीन जर संसारना धनबद्दल अईश्वासु राहिनात, तर जे खरं धन शे ते तुमले कोण सोपी दि? अनी तुम्हीन दुसराना धनबद्दल जर ईश्वासु नही राहिनात तर जे तुमनं स्वतःनं शे ते तुमले कोण दि?
រុករក लूक 16:11-12
4
लूक 16:31
अब्राहाम त्याले बोलना, जर त्या मोशेनं अनं संदेष्टासनं ऐकतस नही तर मरेलस मातीन कोणी ऊठीसन त्यासले सांगाले गया तर त्यानं बी त्या ऐकावुत नहीत.
រុករក लूक 16:31
5
लूक 16:18
जो कोणी आपली बायकोले सोडीसन दूसरीसंगे लगीन करस तो व्यभिचार करस; अनी नवरानी टाकेल बाईसंगे जो लगीन करस तो बी व्यभिचार करस.
រុករក लूक 16:18
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ