तुमले नाश व्हवापाईन राखाले अनी आपला ऐश्वर्ययुक्त सान्निध्यात निर्दोष अस उल्लासमा उभा कराले जो समर्थ शे,
असा एकच उध्दारक एकच देवले, येशु ख्रिस्त आपला प्रभु यानाद्वारे गौरव, महिमा, पराक्रम अनं अधिकार हाई युगना सुरवात पाईन, आते अनं युगानुयुग शेतस. आमेन.