1
योहान 9:4
Ahirani Bible, 2025
Aii25
माले ज्यानी धाडेल शे, त्यानं काम दिन शे तोपावत आपण कराले पाहिजे; रात व्हवाव शे त्यामा कोणाघाईच कामकरता येवाव नही.
ប្រៀបធៀប
រុករក योहान 9:4
2
योहान 9:5
मी जगमा शे, तोपावत मी जगना प्रकाश शे.”
រុករក योहान 9:5
3
योहान 9:2-3
तवय त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, “गुरजी, यानी आंधया जन्मले यावं अस पाप कोणी करं? त्यानी की, त्याना मायबापनी?” येशुनी उत्तर दिधं, “यानी किंवा याना मायबापनी पाप करं अस नही, तर यानामा देवनं कार्य प्रकट व्हवाले पाहिजे म्हणीसन हाऊ आंधया जन्मना.
រុករក योहान 9:2-3
4
योहान 9:39
तवय येशु बोलना, “मी न्यायनिवाडा कराकरता या जगमा वनु, यानाकरता की ज्यासले दखास नही त्यासनी दखावं, अनी ज्यासले दखास त्यासनी अंधयं व्हावं.”
រុករក योहान 9:39
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ