1
उत्पती 50:20
Ahirani Bible, 2025
Aii25
तुम्हीन मना वाईट करा, पण आज दखतस त्यानाप्रमाणे बराच लोकसना जिव वाचाले पाहिजे म्हणीन देवनी ते चांगलाकरता योजेल व्हतं.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 50:20
2
उत्पती 50:19
योसेफ त्याना भाऊसले बोलना, भिवानं नही, मी का देवना ठिकानमा शे का?
រុករក उत्पती 50:19
3
उत्पती 50:21
तर आते भिवानं नही; मी तुमना अनं तुमना पोऱ्यासोऱ्यासना पालण पोषण करसु. अशप्रकारं त्यानी त्यासनासंगे ममतामा बोलींन त्यासना समाधान करा.
រុករក उत्पती 50:21
4
उत्पती 50:17
तुम्हीन योसेफले सांगानं, तुना भाऊसनी तुना वाईट करा हाऊ त्यासना अपराध अनं पाप यासनी त्यासले क्षमा कर; आते आपला बापना देवना ज्या दास शेतस त्या आमना अपराधना क्षमा करा, अश आम्हीन ईनंती करतस, हाई त्यासनं भाषण ऐकीन योसेफले रडू वनं.
រុករក उत्पती 50:17
5
उत्पती 50:24
मंग योसेफ आपला भाऊसले बोलना, मी आते मरण पावसु; पण देव खरच तुमनी भेट करी अनं जो देश अब्राहाम, इसहाक अनं याकोब यासले त्यानी शपथपुर्वक देल शे, त्यामा तुमले हाई देशमाईन लई जाई.
រុករក उत्पती 50:24
6
उत्पती 50:25
मंग योसेफनी याकोब वंशजसले शपथ घालीन सांगं, देव खरंच तुमनी भेट करी तवय तुम्हीन मना अस्थी आठेन लई जावानं.
រុករក उत्पती 50:25
7
उत्पती 50:26
योसेफ एकशेदहा वरीसना व्हईन मरण पावना; त्यासनी त्याना प्रेतमा मसाला भरीन ते पेटीमा घालीन मिसर देशमा ठेवं.
រុករក उत्पती 50:26
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ