त्यानी योसेफले आशिर्वाद दिसन सांगं, की,
"ज्या देवनासंगे मना बाप
अब्राहाम अनं इसहाक चालनात,
मना जन्मपाईन ज्या देवनी आजपावत मना सांभाळ करेल शे.
जो दूतनी माले सर्व वाईटपाईन सांभाळं
तो या पोऱ्यासले आशिर्वाद देवो,
अनी ह्या मना अनी
तुना पुर्वज अब्राहाम अनं
इसहाक यासनं नाव ह्या चालवोत,
अनी पृथ्विना मध्यभागमा यासनी मोठी वाढ व्हवो.