1
उत्पती 45:5
Ahirani Bible, 2025
Aii25
तुम्हीन माले हाई देशमा ईकी टाकं यानाबद्दल आते काही दु:ख करानं नही; अनी संताप करी लेवानं नही, कारण तुमना जीव वाचाडवा म्हणीन देवनी माले तुमनापुढं धाडेल शे.
ប្រៀបធៀប
រុករក उत्पती 45:5
2
उत्पती 45:8
म्हणीन आते माले आठे धाडनारा तुम्हीन नहीत तर देव शे, अनी माले त्यानी फारोना बापना समान करीन त्याना सर्वा घरदारना मालक अनी सर्वा मिसर देशना शासक बनाडी ठेयेल शे.
រុករក उत्पती 45:8
3
उत्पती 45:7
देवनी माले तुमनापुढे यानाकरता धाडं की, पृथ्वीवर तुमना वंशजना सांभाळ व्हवाले पहिजे, अनी मोठी सुटका करीसन तुमना जिव वाचाडाले पाहिजे.
រុករក उत्पती 45:7
4
उत्पती 45:4
योसेफ त्याना भाऊसले बोलना, मनाजोडे या; तवय त्या जोडे गयात, तवय तो त्यासले बोलना, तुमना भाऊ मी योसेफ शे, ज्याले तुम्हीन मिसर देशमा ईकी टाकं व्हतं, तो मीच शे.
រុករក उत्पती 45:4
5
उत्पती 45:6
हाऊ देशमा अजून दोन वरीस दुष्काळ पडाव शे; अनी आखो पाच वरीस अशच येवाव शेतस की, त्यामा नांगराणी अनं कापणी काहीच व्हवाव नही.
រុករក उत्पती 45:6
6
उत्पती 45:3
तवय योसेफ आपला भाऊसले बोलना, मी योसेफ शे! मना बाप अजून जिवत शे का? त्याना भाऊसना तोंडतीन काही उत्तर निंघना नही, कारण त्यानापुढे सर्वा घाबरी जायेल व्हतात.
រុករក उत्पती 45:3
គេហ៍
ព្រះគម្ពីរ
គម្រោងអាន
វីដេអូ