मंग आशे व्हयनं की, योसेफनी मालकनी बाई त्यानावर डोया ठेईन त्याले बोलनी, मनाजोडे झोप. पण तो राजी व्हयना नही, तो आपला मालकनी बाईले बोलना, हाई दख, घरमा मना ताबामा काय शे, यानं मना मालकले भान सुध्दा नही शे; आपला सर्व काही त्यानी मना हातमा देयल शे. हाई घरमा मनापेक्षा त्या मोठा नहीत; अनी त्यासनी तुमले सोडीन जी त्यानी बायको शे, बाकीना सर्वा गोष्टी मनापाईन दूर ठेयल नहीत, तवय मी अश मोठी वाईट गोष्ट करीसन देवना विरूध्द पाप कश करू.